सानिया मिर्झाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत धडक

By admin | Published: January 27, 2017 11:53 AM2017-01-27T11:53:50+5:302017-01-27T12:17:41+5:30

भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाने इव्हान डोडिंगसह ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

Sania Mirza wins in Australian Open final | सानिया मिर्झाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत धडक

सानिया मिर्झाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत धडक

Next
>ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २५ -  भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाने इव्हान डोडिंगसह ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. सानिया -इव्हानने सॅमंथा स्टोसूर आणि सॅम ग्रॉथ या जोडीचा ६-४, २-६ , १०-५ असा पराभव केला.

Web Title: Sania Mirza wins in Australian Open final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.