एसजेएएन िक्रकेट

By admin | Published: January 9, 2015 01:18 AM2015-01-09T01:18:34+5:302015-01-09T01:18:34+5:30

अलाहाबाद बँक-एसजेएएन आंतरप्रेस िक्रकेट स्पधार्

SJAN Kirkat | एसजेएएन िक्रकेट

एसजेएएन िक्रकेट

Next
ाहाबाद बँक-एसजेएएन आंतरप्रेस िक्रकेट स्पधार्
िहतवाद उपांत्य फेरीत; लोकसत्ताला िवजयाचा िदलासा
नागपूर: िहतवादने शेवटच्या साखळी सामन्यात िवजय नोंदिवत गुरुवारी १७ व्या अलाहाबाद बँक- एसजेएएन आंतर प्रेस िक्रकेट स्पधेर्ची उपांत्य फेरी गाठली.
स्पोटर्स जनर्िलस्ट असोिसएशन ऑफ नागपूरतफेर् आयोिजत या स्पधेर्त लोकसत्ता संघाने देखील अखेरचा सामना िजंकून शेवट गोड केला. िहतवादने तरुण भारत संघाचा ७८ धावांनी आिण लोकसत्ताने चुरशीच्या सामन्यात देशोन्नतीचा ५ धावांनी पराभव केला.
वसंतनगर मैदानावर दुपारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्‍या िहतवादने प्रवीण लोखंडेच्या नाबाद शतकाच्या (११७ धावा) बळावर २०१ धावा केल्या. िवजयाचा पाठलाग करताना तरुण भारतचा संघ िनधार्िरत षटकांत १२३ धावाच करू शकल्यामुळे संघाला ७८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. स्पधेर्त पिहले शतक करणारा प्रवीण लोखंडे सामनावीर ठरला.
याच मैदानावर सकाळच्या सत्रात लोकसत्ता िवरुद्ध देशोन्नती लढत झाली. मंदार मोरोणे व अिनरुद्ध पांडेच्या अधर्शतकाच्या जोरावर लोकसत्ताने १७ षटकांत १५१ धावा केल्या. देशोन्नती संघ १७ षटकांत ५ गडी गमावून १४६ धावांच करू शकला. लोकसत्ताचा मंदार मोरोणे सामनावीर ठरला. (क्रीडा प्रितिनधी)
संिक्षप्त धावफलक
िहतवाद : २० षटकांत ४ बाद २०१ (प्रवीण लोखंडे नाबाद ११७, अनुपम ितमोती ३७, सुिशम कोल्हे १३. अमर अणे २-३५, अंकुश िहवराळे १-३२, िनतीन बैतुले १-३१. तरुण भारत : २० षटकांत ६ बाद १२३ (िनतीन बैतुले ३७, भूषण म्हैसकर १७, रोशन तांबोळी १७, लखन जैस्वाल नाबाद १६. राममूतीर् नेरले २-३५, अनुपम ितमोती २-१४, राहुल दीिक्षत १-३२, िवनय पांडे १-१४)
लोकसत्ता : १७ षटकांत ३ बाद १५१ (मंदार मोरोणे ६९, अिनरुद्ध पांडे नाबाद ५०, सुदशर्न साखरकर ९. पीयूष पाटील ३-२२). देशोन्नती : १७ षटकांत ५ बाद १४६ (अिभिजत कौरती २४, सतीश कांचनकर २८, राजेश िमश्रा नाबाद २४, िववेक िबथले १६. अिनरुद्ध पांडे १-२७, मंदार मोरोणे १-३५, प्रमोद पारधी १-१९, सुदशर्न साखरकर १-२७).

Web Title: SJAN Kirkat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.