क्रीडा िप्रव्ू
By admin | Published: January 15, 2015 10:32 PM2015-01-15T22:32:47+5:302015-01-15T22:32:47+5:30
ऑस्ट्रेिलया-इंग्लंड सलामी लढत आज
Next
ऑ ्ट्रेिलया-इंग्लंड सलामी लढत आजितरंगी मािलका : िवश्वकप स्पधेर्च्या तयारीला प्रारंभिसडनी : ऑस्ट्रेिलयात शुक्रवारपासून ितरंगी मािलकेला प्रारंभ होत असून या सहभागी संघांना िवश्वकप स्पधेर्च्या पाश्वर्भूमीवर तयारी करण्याची चांगली संधी िमळणार आहे. ऑस्ट्रेिलया व इंग्लंड संघांदरम्यान शुक्रवारी ितरंगी मािलकेची सलामीची लढत रंगणार आहे.भारतािवरुद्ध कसोटी मािलकेत २-० ने िवजय िमळिवणार्या यजमान ऑस्ट्रेिलया संघाचा आत्मिवश्वास उंचावलेला आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेिलयाला इंग्लंडच्या तर त्यानंतर रिववारी मलेबोनर्मध्ये सध्याचा िवश्विवजेता असलेल्या भारताच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ितरंगी मािलकेतील ितन्ही संघांतील खेळाडूंना सूर गवसण्यासाठी व िवश्वकप संघात अंितम ११ खेळाडूंमध्ये स्थान िनिश्चत करण्याची संधी िमळणार आहे. इंग्लंडसाठी ही स्पधार् महत्त्वाची आहे, कारण इंग्लंड संघ नवा कणर्धार इयान मोगर्नच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. इंग्लंडने िवश्वकप स्पधेर्ला दोन मिहन्यांचा कालावधी िशल्लक अशताना ॲिलस्टर कुकच्या स्थानी मॉगर्नकडे कणर्धारपद सोपिवण्याचा िनणर्य घेतला. मॉगर्नच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने कॅनबेरामध्ये खेळल्या गेलेल्या दोन सराव सामन्यात चमकदार कामिगरी करताना एकूण ७५५ धावा फटकािवल्या. पण कणर्धार मॉगर्नचा फॉमर् संघासाठी िचंतेचा िवषय आहे. त्याला गेल्या १९ वन-डे डावांमध्ये केवळ एकदा अधर्शतकाची वेस ओलांडता आली. दुसर्या बाजूचा िवचार करता ऑस्ट्रेिलयाचा िवश्वकपच्या प्रबळ दावेदारांमध्ये समावेश आहे, पण या मािलकेत ऑस्ट्रेिलया संघ कणर्धार मायकल क्लाकर्िवना उतरणार आहे. क्लाकर् स्नायूच्या दुखापतमुळे त्रस्त असून तो अनेक िदवसांपासून िक्रकेट मैदानापासून दूर आहे. क्लाकर्च्या अनुपिस्थतीत ऑस्ट्रेिलयाचा टी-२० कणर्धार जॉजर् बेली संघाचे कणर्धारपद सांभाळणार असून िस्टव्ह क्लाकर् संघाचा उपकणर्धार रािहल. (वृत्तसंस्था)