सहयोगी स्टाफमध्ये क्रीडा तंत्रज्ञान मदतगार ठरेल

By admin | Published: August 18, 2015 09:37 PM2015-08-18T21:37:17+5:302015-08-18T21:37:17+5:30

Sports Technology will be helpful in supporting staff | सहयोगी स्टाफमध्ये क्रीडा तंत्रज्ञान मदतगार ठरेल

सहयोगी स्टाफमध्ये क्रीडा तंत्रज्ञान मदतगार ठरेल

Next
>नवी दिल्ली: देशातील क्रीडा तंत्रज्ञानातील उणिवांवर खापर फोडताना भारतीय फुटबॉल कोच स्टीफन काँस्टेटाईन म्हणाले की, सहयोगी स्टाफमध्ये डॅनी डेगन यांची उपस्थिती खूपच मदतगार ठरणार आहे़ काँस्टेटाईन म्हणाले, माझ्या सहयोगी स्टाफपैकी एक डॅनी डेगन क्रीडा तंत्रज्ञ आहेत़ ज्यांनी ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल इन्स्टट्यिूट फॉर स्पोर्ट्समध्ये काम केलेले आहे़ क्रीडा तंत्रज्ञान क्षेत्रातील ही ख्यातनाम व्यक्ती आहे़ एक क्रीडा तंत्रज्ञ फिटनेस कोचपेक्षा भारी असतो़ भारतात फिटनेस कोच तर अनेक आहेत मात्र क्रीडा तंत्रज्ञ नाहीत़

Web Title: Sports Technology will be helpful in supporting staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.