राज्य शालेय खो-खो स्पधार्

By admin | Published: October 29, 2014 10:37 PM2014-10-29T22:37:24+5:302014-10-29T22:37:24+5:30

पुणे, मुंबई िवभागाला िवजेतेपद

State School Kho-Kho Competitions | राज्य शालेय खो-खो स्पधार्

राज्य शालेय खो-खो स्पधार्

Next
णे, मुंबई िवभागाला िवजेतेपद
राज्य शालेय खो-खो स्पधार्
नागपूर : राज्य शालेय खो-खो स्पधर्ेत १७ वषार्ंखालील मुलींमध्ये पुणे िवभाग ( नरिसंह िवद्यालय, रांजणी, ता. अंबेगाव) आिण मुलांच्या गटात मुंबई िवभाग ( रा. फ. नाईक िवद्यालय, ठाणे) चॅिम्पयन ठरले. नागपूर िजल्हा क्रीडा अिधकारी कायार्लयाच्या यजमानपदाखाली नंदनवन येथील मिहला महािवद्यालयाच्या मैदानावर ही स्पधर आयोिजत करण्यात आली होती.
मुलींच्या गटातील अंितम लढतीत पुणे िवभागाने कोल्हापूर िवभाग ( रा.भा. िशकर्े प्रशाला, रत्नािगरी) संघाला एक डाव दोन गड्यांनी पराभूत केले. पुणे िवभागाची प्रणाली बेनके ४ िमिनटे २० सेकंद खेळली व २ गडी बाद केले, माधुरी भोर २ िमिनटे ५० सेकंद खेळली व १ गडी बाद केला. ऋतुजा वाघ, काजल भोरने प्रत्येकी दोन गडी बाद केले. कोल्हापूर िवभागाच्या श्रद्धा लाड व गौरी पवार प्रत्येकी ३ िमिनटे खेळल्या व एकूण तीन गडी बाद केले. ितसर्‍या स्थानासाठी झालेल्या सामन्यात अमरावती िवभाग (अभ्यंकर कन्या िवद्यालय, यवतमाळ) संघाने मुंबई िवभाग ( अ. िभ. गोरेगावकर इंिग्लश स्कूल, गोरेगाव) संघाला दोन गड्यांनी पराभूत केले. मुलांच्या गटातील अंितम सामन्यात मुंबई िवभागाने कोल्हापूर िवभाग (सरस्वती हायस्कूल, इचलकरंजी) संघाला एका गड्याने पराभूत करून अिजंक्यपद पटकािवले. मुंबई िवभागाचा संकेत कदम ४ िमिनटे ३० सेकंद खेळला व ५ गडी बाद केले, अब्रार बलोच ३ िमिनटे १० सेकंद खेळला व ३ गडी िटपले. कोल्हापूर िवभागाचा प्रसाद पाटील दीड िमिनट खेळला व ५ गडी बाद केले. आदशर् धुमाळ दीड िमिनट खेळला व एक गडी बाद केला आिण डी. कदमने तीन गडी बाद केले. ितसर्‍या स्थानाच्या सामन्यात पुणे िवभाग ( इंिग्लश स्कूल, वेळापूर) संघाने औरंगाबाद िवभाग ( हुतात्मा बिहजीर् स्मारक िवद्यालय, वसमतनगर) संघाला एक डाव चार गड्यांनी पराभूत केले. (क्रीडा प्रितिनधी)

Web Title: State School Kho-Kho Competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.