छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे यश

By admin | Published: August 28, 2015 12:30 AM2015-08-28T00:30:22+5:302015-08-28T00:30:22+5:30

सोलापूर: स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने पाँडेचरी येथे झालेल्या दुसर्‍या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत यश मिळविलेल्या छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाच्या खेळाडूंचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला़ यामध्ये नागेश शे?ीकर याने 75 किलो वजनीगटात सुवर्णपदक तर नेताजी पवार याने 68 किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावल़े तसेच राज्यस्तरीय अँथलेटिक्स स्पर्धेत सोलापूर जिल्हा संघाने चार बाय शंभर मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावल़े या संघाचे नेतृत्व नेताजी पवार याने केल़े या खेळाडूंना प्रा़ संतोष गवळी, सचिन गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांना संस्थाध्यक्ष मनोहर सपाटे, प्राचार्य सुरेश पवार यांचे मार्गदर्शन लाभल़े (क्रीडा प्रतिनिधी)

The success of the Chhatrapati Shivaji night college | छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे यश

छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे यश

Next
लापूर: स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने पाँडेचरी येथे झालेल्या दुसर्‍या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत यश मिळविलेल्या छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाच्या खेळाडूंचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला़ यामध्ये नागेश शे?ीकर याने 75 किलो वजनीगटात सुवर्णपदक तर नेताजी पवार याने 68 किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावल़े तसेच राज्यस्तरीय अँथलेटिक्स स्पर्धेत सोलापूर जिल्हा संघाने चार बाय शंभर मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावल़े या संघाचे नेतृत्व नेताजी पवार याने केल़े या खेळाडूंना प्रा़ संतोष गवळी, सचिन गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांना संस्थाध्यक्ष मनोहर सपाटे, प्राचार्य सुरेश पवार यांचे मार्गदर्शन लाभल़े (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी-
राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत यश मिळविलेल्या छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाच्या खेळाडूंसोबत मनोहर सपाटे, संतोष गवळी, सुरेश पवार आदी़

Web Title: The success of the Chhatrapati Shivaji night college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.