स्वप्निल, स्नेहल यांना जेतेपद

By admin | Published: November 26, 2014 01:17 AM2014-11-26T01:17:00+5:302014-11-26T01:17:00+5:30

कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळीतर्फे आयोजित कॅरम स्पध्रेत पुरुष गटात मुंबईच्या स्वप्निल गोलतकर व महिला गटात स्नेहल कलझुनकर यांनी जेतेपद पटकावले.

Swapnil, Snehal win the title | स्वप्निल, स्नेहल यांना जेतेपद

स्वप्निल, स्नेहल यांना जेतेपद

Next
मुंबई : कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळीतर्फे आयोजित कॅरम स्पध्रेत पुरुष गटात मुंबईच्या स्वप्निल गोलतकर व महिला गटात स्नेहल कलझुनकर यांनी जेतेपद पटकावले. या स्पध्रेत एकूण 84 पुरुष व 16 महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. 
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात स्वप्निलने दुस:या मानांकित अलंकार नाईकचा 25-14, 25-14 असा, तर स्नेहलने अग्रमानांकित विमल मोहितेचा 25-7, 25-15 असा पराभव केला. विजेत्यांना प्रमाणपत्र 
आणि चषक देऊन गौरविण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)

 

Web Title: Swapnil, Snehal win the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.