यू-मुंबा आणि बेंगाल वॉरियर्समध्ये उपांत्यफेरीचा सामना सुरु

By admin | Published: March 4, 2016 09:37 PM2016-03-04T21:37:51+5:302016-03-04T21:37:51+5:30

प्रो-कबड्डी स्पर्धेत गुणतालिकेत आघाडीवर असणा-या यू-मुंबाचा बेंगाल वॉरियर्सविरुद्ध उपांत्यफेरीचा दुसरा सामना सुरु आहे.

U-Mumba and Bengal Warriors start the semifinal match | यू-मुंबा आणि बेंगाल वॉरियर्समध्ये उपांत्यफेरीचा सामना सुरु

यू-मुंबा आणि बेंगाल वॉरियर्समध्ये उपांत्यफेरीचा सामना सुरु

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ४ - प्रो-कबड्डी स्पर्धेत गुणतालिकेत आघाडीवर असणा-या यू-मुंबाचा बेंगाल वॉरियर्सविरुद्ध उपांत्यफेरीचा दुसरा सामना सुरु आहे. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये हा सामना होत आहे. 
यू-मुंबाने सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली आहे. यू-मुंबाचे १४ सामन्यात १२ विजयासह ६० गुण आहेत. बेंगाल वॉरियर्सचे नऊ विजयासह ४७ गुण आहेत. 
गतविजेता असणारी यू-मुंबाचा संघ जिंकला तर, सलग दुस-यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्यफेरीच्या पहिल्या सामन्यात पाटना पायरेटसने पुणेरी पलटनला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला. 
 

Web Title: U-Mumba and Bengal Warriors start the semifinal match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.