वकार युनूसही समालोचकाच्या भूमिकेत

By admin | Published: April 11, 2016 02:16 AM2016-04-11T02:16:39+5:302016-04-11T02:16:39+5:30

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज व माजी कर्णधार वकार युनूस पाक संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर आयपीएलमध्ये तज्ज्ञ म्हणून भूमिका बजावत आहेत.

Waqar Younes also plays the role of critics | वकार युनूसही समालोचकाच्या भूमिकेत

वकार युनूसही समालोचकाच्या भूमिकेत

Next

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज व माजी कर्णधार वकार युनूस पाक संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर आयपीएलमध्ये तज्ज्ञ म्हणून भूमिका बजावत आहेत. मुंबई व पुणे सामन्यादरम्यान वकारची स्टुडिओमध्ये नवज्योतसिंग सिद्धूसोबत जुगलबंदी रंगली होती आणि त्यांनी सामन्याचे मुद्देसूद विश्लेषणही केले. वकारने रहाणेच्या फलंदाजीची विशेष प्रशंसा केली.

Web Title: Waqar Younes also plays the role of critics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.