र्शावणी संघाला विजेतेपद

By admin | Published: August 26, 2015 01:06 AM2015-08-26T01:06:44+5:302015-08-26T01:06:44+5:30

सोलापूर: र्शी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त स्वरांजलीच्या वतीने आयोजित मार्कंडेय प्रिमियर लीग (एमपीएल) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत र्शावणी संघाने विजेतेपद पटकावल़े विजयी संघाला 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले, तर 21 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक एऩ एऩ चिलका संघाला प्रदान करण्यात आल़े गुररथम प्रतिष्ठानच्या संघाला 11 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आल़े अंतिम सामन्याचे उद्घाटन सत्यनारायण बोल्ली यांच्या हस्ते झाल़े यावेळी डॉ़ विजयकुमार आरकाल यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली़ यावेळी पोलीस निरीक्षक काझी, मेघनाथ येमूल, रमाकांत मामड्याल, विश्वंभर मामड्याल, महांकाळी येलदी, उमेश मामड्याल, अविनाश बोमड्याल, रवींद्र संगा, रवींद्र पाटील, दत्ता पाटील, लक्ष्मीकांत मंगलपल्ली, दयानंद मामड्याल, व्यंकटेश दोंता, जगदीश तांदळे, जनार्दन पोळ आदी उपस्थित होत़े गुणलेखक

Winning champion team | र्शावणी संघाला विजेतेपद

र्शावणी संघाला विजेतेपद

Next
लापूर: र्शी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त स्वरांजलीच्या वतीने आयोजित मार्कंडेय प्रिमियर लीग (एमपीएल) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत र्शावणी संघाने विजेतेपद पटकावल़े विजयी संघाला 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले, तर 21 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक एऩ एऩ चिलका संघाला प्रदान करण्यात आल़े गुररथम प्रतिष्ठानच्या संघाला 11 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आल़े अंतिम सामन्याचे उद्घाटन सत्यनारायण बोल्ली यांच्या हस्ते झाल़े यावेळी डॉ़ विजयकुमार आरकाल यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली़ यावेळी पोलीस निरीक्षक काझी, मेघनाथ येमूल, रमाकांत मामड्याल, विश्वंभर मामड्याल, महांकाळी येलदी, उमेश मामड्याल, अविनाश बोमड्याल, रवींद्र संगा, रवींद्र पाटील, दत्ता पाटील, लक्ष्मीकांत मंगलपल्ली, दयानंद मामड्याल, व्यंकटेश दोंता, जगदीश तांदळे, जनार्दन पोळ आदी उपस्थित होत़े गुणलेखक म्हणून चंदू मंजेली, पंच म्हणून विशाल कुलकर्णी, र्शीपाद जहागीरदार, समालोचक म्हणून नागप्पा कोप्पा, कुमार तुम्मा, शंकर पवार यांनी काम पाहिल़े

Web Title: Winning champion team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.