मिहला िक्रकेट
By admin | Published: October 25, 2014 10:49 PM2014-10-25T22:49:24+5:302014-10-25T22:49:24+5:30
ँमिहला िक्रकेट : िवदभर् पुन्हा पराभूत
Next
ँ िहला िक्रकेट : िवदभर् पुन्हा पराभूतनागपूर : िवदभर् संघाला मध्य िवभाग १९ वषेर् गटाच्या मिहला िक्रकेट स्पधेर्च्या सामन्यात शिनवारी मध्य प्रदेशकडून पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. म. प्रदेशच्या आठ गड्यांच्या शानदार िवजयात कल्पना यादव िहने ११ चौकार आिण एका षटकारासह नाबाद ७६ धावांचे योगदान िदले.हवामान ढगाळ असल्याचा लाभ घेणार्या म. प्रदेशने नाणेफेक िजंकताच िवदभार्ला फलंदाजी िदली. िवदभार्ने ५० षटकांत केवळ १२५ धावा केल्या. पिहल्या आठ षटकांत संघाने १६ धावांत तीन गडी गामवले होते. त्यानंतर वेगवान गोलंदाज राशी पांडे िहने रोिहणी मोरेला बाद करीत ४ बाद ३४ अशी अवस्था केली. िनिकता साळुंके ४६ आिण िशवानी यांनी ३७ धावांची भागीदारी केल्यामुळे आशा उंचावल्या. पण ही जोडी फुटताच पुन्हा डाव गडगडला. श्रुती महाजन िहने नाबाद २३ धावांचे योगदान िदले.प्रत्युत्तरात सलामीवीर नुजहत परवीन केवळ सात धावांवर बाद झाल्यानंतर यादव आिण सेिलना िद्ववेदी ३५ यांनी १०६ धावांची भागीदारी करीत केवळ २० षटकात िवजय दृष्टीपथात आणला. मध्य प्रदेशचा हा दुसरा िवजय होता.उत्तर प्रदेश दहा गड्यांनी िवजयीजामठा येथे झालेल्या दुसर्या सामन्यात उत्तर प्रदेशने राजस्थानला केवळ २९ धावांवर गारद करीत दहा गड्यांनी शानदार िवजय नोंदिवला. पावसामुळे हा सामना प्रत्येकी ३० षटकांचा खेळिवण्यात आला. त्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी घेतली. उत्तर प्रदेशची गोलंदाज काजल टमटा िहने तीन धावांत चार तसेच राशी कनोिजया आिण आरजूिसंग यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करताच राजस्थान २९ धावांवर बाद झाला. त्यात अवांतर नऊ धावांचा समावेश होता. उत्तर प्रदेशकडून सलामीच्या फलंदाज एकतािसंग नाबाद १३ आिण िदप्ती शमार् नाबाद १५ यांनी िवजयाची औपचािरकता पूणर् केली.(क्रीडा प्रितिनधी)