महिला तंत्रनिकेतनचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

By admin | Published: February 12, 2016 10:46 PM2016-02-12T22:46:05+5:302016-02-12T23:00:25+5:30

नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनींनी इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टूडंट असोसिएशनतर्फे आयोजित क्रीडा स्पर्धेत कॅरम, बास्केटबॉलमध्ये विजेतपद, तर खो-खो आणि १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावत यश संपादन के ले. कॅरमच्या संघात प्रतीक्षा शिरुडे आदिती मुरकुटे, पूर्वा पाटील व निकिता गायकवाड यांनी सहभाग घेतला होता. बास्केटबॉलमध्ये प्रज्ञा गवारे, श्वेता कल्याणी, श्रद्धा जाजू, श्रद्धा वर्मा, संस्कृती हेगडे, सलोनी भंडारी, व काजल बनसोडे यांनी सहभाग घेतला होता, तर खो-खो संघात सर्वांगीता भोसले, निकिता माळोदे, मानसी डूमरे, विभावरी लाड, कोमल सरोदे, माधवी पाटील यांच्यासह धावण्याच्या स्पर्धेत पूर्वा बडगेने सहभाग घेतला होता. या खेळाडंना प्राचार्य विद्या खपली व क्रीडाशिक्षक नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.

Women's Technical achievements in state-level sports competition | महिला तंत्रनिकेतनचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

महिला तंत्रनिकेतनचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

Next

नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनींनी इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टूडंट असोसिएशनतर्फे आयोजित क्रीडा स्पर्धेत कॅरम, बास्केटबॉलमध्ये विजेतपद, तर खो-खो आणि १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावत यश संपादन के ले. कॅरमच्या संघात प्रतीक्षा शिरुडे आदिती मुरकुटे, पूर्वा पाटील व निकिता गायकवाड यांनी सहभाग घेतला होता. बास्केटबॉलमध्ये प्रज्ञा गवारे, श्वेता कल्याणी, श्रद्धा जाजू, श्रद्धा वर्मा, संस्कृती हेगडे, सलोनी भंडारी, व काजल बनसोडे यांनी सहभाग घेतला होता, तर खो-खो संघात सर्वांगीता भोसले, निकिता माळोदे, मानसी डूमरे, विभावरी लाड, कोमल सरोदे, माधवी पाटील यांच्यासह धावण्याच्या स्पर्धेत पूर्वा बडगेने सहभाग घेतला होता. या खेळाडंना प्राचार्य विद्या खपली व क्रीडाशिक्षक नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Women's Technical achievements in state-level sports competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.