पंचांसाठी कार्यशाळा

By admin | Published: August 20, 2015 10:09 PM2015-08-20T22:09:57+5:302015-08-20T22:09:57+5:30

Workshop for umpires | पंचांसाठी कार्यशाळा

पंचांसाठी कार्यशाळा

Next
>नवी दिल्ली:भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देशातील पंच आणि सामनाधिकारी मैदानावर सतर्क राहणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रोत्साहन देण्यासाठी २४ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करणार आहे़ बीसीसीआयने ही घोषणा करताना म्हटले की, पंचांसाठीची कार्यशाळा चेन्नईमध्ये सहा टप्प्यात २४ ऑगस्ट ते ४ डिसेंबरपर्यंत होईल़ तर सामनाधिकार्‍यांसाठी नागपूरमध्ये ६ ते ९ सप्टेंबरपर्यंत दोन टप्प्यात कार्यशाळा चालणार आहे़

Web Title: Workshop for umpires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.