Youth Olympic Games 2018 : 'Google Doodle' कडून युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 10:46 AM2018-10-06T10:46:31+5:302018-10-06T10:46:49+5:30
Youth Olympic Games 2018: भारतीय युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मिळणार आहे. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयरिस येथे आजपासून सुरूवात होणार आहे.
ब्युनोस आयरिस : भारतीय युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मिळणार आहे. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयरिस येथे आजपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज होणार असून मुख्य स्पर्धा रविवारपासून सुरू होईल. नेमबाज मनु भाकेर ही भारताची ध्वजधारक असणार आहे. या स्पर्धेत 206 देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. भारताचे 43 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून 13 विविध क्रीडा प्रकारात ते पदकासाठी प्रयत्न करणार आहेत.
Here are the #sports in which our contingent will be participating in at the #AsianParaGames2018 which commence from the 6th of October.
— SAIMedia (@Media_SAI) October 5, 2018
Have a look & #staytuned for all the updates from the games! @asianpg2018#IndiaAtParaAG#TeamIndia#SAI@ParalympicIndia#KheloIndia🇮🇳 pic.twitter.com/glTAMB1g8O
भारताचे स्पर्धक
तिरंदाजी - आकाश, हिमानी
मैदानी स्पर्धा - निसार अहमद, श्रीकिरण नंदकुमार, सुराज पानवर, अपर्णा रॉय, विष्णुप्रिया जयप्रकाशन, सीमा, प्रविण चित्रावेल, कुनवर अजय राज सिंग राणा
बॅडमिंटन - लक्ष सेन, वैष्णवी रेड्डी जक्का
ज्युदो - तबाबी देवी
रोईंग - सतनाम सिंग, आशिष गोलियान
नेमबाजी - तुषार माने, मनु भाकेर, मेहुली घोष, सौरभ चौधरी
क्लाईबिंग - भरत परेरा
जलतरण - श्रीहरी नटराज, अद्वैत पागे
टेबल टेनिस - मानव ठक्कर, अर्चना कामथ
बॉक्सिंग - ज्योती गुलिया
पुरुष व महिला हॉकी संघ
वेटलिफ्टिंग - जेरेमी लालरिंनुंगा, स्नेहा सोरेन
कुस्ती - मानसी, सिमरन
Youth Olympic Games-2018 start today in Buenos Aires, Argentina.
— India_AllSports (@India_AllSports) October 6, 2018
Events start tomorrow onwards with only Opening ceremony scheduled for today.
47 Indian competitors would be in fray
Manu Bhaker has been selected as the flag-bearer of the Indian contingent #YouthOlympicspic.twitter.com/mDPffaZ7uV