औषध घ्या म्हणणारं घडय़ाळ
By admin | Published: January 7, 2016 10:06 PM2016-01-07T22:06:44+5:302016-01-07T22:06:44+5:30
या दोन मुलींना एक भन्नाट कल्पना सुचली. अनेक माणसं औषधं घ्यायचीच विसरून जातात. वेळा चुकतात. मग त्याचे दुष्परिणाम होतात.
Next
>नवज्योत कौर, चंदीगढ
वैष्णवी पत्र, खोरडा, ओडिशा
या दोन मुलींना एक भन्नाट कल्पना सुचली. अनेक माणसं औषधं घ्यायचीच विसरून जातात. वेळा चुकतात. मग त्याचे दुष्परिणाम होतात. मग त्यांना वाटलं की, एक असं घडय़ाळ असावं हाताशी जे तुम्हाला अचूक वेळ सांगेनच पण औषधाची नेमकी वेळ झाली की औषधाचं नाव, डोस हे सारं सांगेन! आणि औषधं विसरली किंवा इनहेलर घरीच राहिलं म्हणून येणारे अस्थमासारखे छळणारे अॅटॅक याचा त्रस कमी होऊ शकेल.
त्या सांगतात, ‘प्रश्न खूप आहेत, पण त्यांची उत्तरं शोधण्याची जबाबदारीही आम्हा मुलांचीच आहे.’