दीपोत्सव लवकरच....
By admin | Published: October 13, 2016 08:21 PM2016-10-13T20:21:58+5:302016-10-13T20:21:58+5:30
हल्ली एक उत्तम पिझ्झासुद्धा मिळत नाही आणि सिनेमाच्या तिकिटालाही जास्त पैसे मोजावे लागतात! - ही आहे एक अमूल्य संधी! ती गमावू नका!! ‘ दीपोत्सव’ या दिवाळी अंकाची प्रत
1. समीर, मेघना, सुधीर आणि ओंकारने या पस्तीस दिवसात घेतलेले अनुभव... प्रशांत आणि अनिरुद्धने त्यांच्यात कॅमेऱ्यात टिपलेला हायवे आणि या सगळ्यांना भेटलेली भन्नाट माणसं या सगळ्याचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध होतो आहे ‘दीपोत्सव’ या लोकमतच्या खास दिवाळी अंकात! 2. हा अंक म्हणजेच या अख्ख्या रोडट्रीपचा थरार. 3. स्वत: वाचा, मित्रमैत्रिणींना ‘गिफ्ट’ द्या, आईबाबांना, नातेवाईकांनाही एक प्रेमाची भेट द्या! 4. येत्या काही दिवसातच हा अंक प्रसिद्ध होईल. पानं २५६ आणि किंमत २०० रुपये. 5. या २०० रुपयांत ‘एन-एच 44’च्या प्रवासाबरोबरच तुम्हाला भेटतील रतन टाटा, मार्क झुकेरबर्गबरोबरच्या डेटिंगबद्दल सांगणारी त्याची पत्नी प्रिसिला चान, रस्किन बॉण्ड आणि आणखी पुष्कळ काही! म्हटलं नव्हतं, डील बढीया है, बॉस!! दोनशे रुपयांत तर हल्ली एक उत्तम पिझ्झासुद्धा मिळत नाही आणि सिनेमाच्या तिकिटालाही जास्त पैसे मोजावे लागतात! - ही आहे एक अमूल्य संधी! ती गमावू नका!! ‘ दीपोत्सव’ या दिवाळी अंकाची प्रत कुठे/कधी मिळेल? तुमची मागणी नोंदवण्यासाठी/ अधिक माहितीसाठी... ईमेल : deepotsav.sales@lokmat.com
तुम्ही तुमच्या शहरातल्या, जिल्ह्यातल्या ‘लोकमत प्रतिनिधी’शी बोलू शकता. त्यासाठी हे काही फोन नंबर्स:- नागपूर
९८५०३०४१४२( शहर)
९९२२४२४६०१( ग्रामीण)
चंद्रपूर -९९२२४२४६०४
भंडारा- ९७६७८९३०५८
गोंदिया-९५५२५५२३२७
गडचिरोली-९३७१४५८४९५
अमरावती-९९२२४४२०५८
वर्धा-९८५०३०४१४४
यवतमाळ-९८८१२०३१५७
**
अकोला- ९९२२९१०७२९
बुलडाणा-९९२२९१०७२८,९९२२९१०७४८
वाशिम-९८८१४०१४७९
**
जळगाव - ७७५७०४५०२७
धुळे-९८८११०३६९२
नंदुरबार-९८८११०३९१२
***
नाशिक- ९८५०८८९३६५
**
मुंबई-८४२५८४०६३१
ठाणे-९५९४२२२०४६
पालघर-९५९४२२२०१८
नवी मुंबई- ८१०८२८०००७
रायगड- ९५९४२२२०९७,९५९४२२२०३६
**
पुणे- ९८५०३८४२२१
**
अहमदनगर- ९४२२७६०१७१
**
औरंगाबाद-९०११०३४५८२
बीड-९७६७२६२६४६
जालना-९८५०३६१९९५
नांदेड-९९२२९४१५८८
परभणी-९१७५९३९८९८
हिंगोली-९७६३१२५१४०
लातूर-९९२२४२४५३८
उस्मानाबाद-९८२२८५७३९८
**
सोलापूर-९८८१३०८५४४
**
कोल्हापूर-९८५०३८८३८४
**
सांगली-९९२१२७१२००
**
सातारा- ९९२३६१२२२७
**
रत्नागिरी- ९७६३४३११०४
**
सिंधुदुर्ग-९९२२४३८३५५
**
गोवा -९८८१६५५५६६, ८४८५८६४६३९, ९८५०९०६०८६