इंग्लंडमध्ये वाचनालयांकडे तरुणांचा वाढता ओढा

By Admin | Published: April 27, 2017 05:30 PM2017-04-27T17:30:45+5:302017-04-27T17:30:45+5:30

वाचन संस्कृतीचं कसं होणार? हे विधान खरं आहे का?

Increase in youth by reading lavish in England | इंग्लंडमध्ये वाचनालयांकडे तरुणांचा वाढता ओढा

इंग्लंडमध्ये वाचनालयांकडे तरुणांचा वाढता ओढा

googlenewsNext
>-ऑक्सिजन टीम
 
 
 
वाचन संस्कृतीचं कसं होणार? याची चिंता जगभर वाहिली जातेच. त्यातही तरुण मुलं वाचत नाही ही तर नेहमीचीच तक्रार. त्यात वाचनातलायात तर तरुण मुलं फिरकतंच नाही हे सरसकट विधान.
पण ते खरं आहे का?
आपल्याकडचं माहिती नाही, पण इंग्लंडमधली ही बातमी मात्र वेगळी माहिती सांगते. 15 ते 24 या वयोटातील 51 % मुलांचं वाचनालयात जाण्याचं प्रमाण गेल्या पाच वर्षात 9 % वाढलं आहे. Carnegie UK Trust ने केलेल्या सव्र्हेक्षणानुसार तरुण मुलं वाचतात आणि इंटरनेटवरच्या मर्यादित माहितीसह  विविध  वाचनालयातील पुस्तकंही वाचत आहते. या सव्र्हेक्षणाचे मुख्य कार्यकारी संचालक सांगतात, ‘आजही सार्वजनिक वाचनालयं तरुण मुलांमध्ये लोकप्रिय आहेत. माध्यमिकच नाही तर प्राथमिक शिक्षण घेणारी मुलंही वाचनालयात जाऊ लागली आहेत ही आशेची गोष्ट आहे.
आपल्या देशाच्या संदर्भातही अशी बातमी लवकरच वाचायला मिळावी, अशी आशा ही माहिती वाचताना ठेवायला हरकत नाही. 

Web Title: Increase in youth by reading lavish in England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.