हिंमत मिळाली थॅँक्स!
By admin | Published: December 11, 2015 02:08 PM2015-12-11T14:08:06+5:302015-12-11T14:08:06+5:30
अॅसिड अॅटॅक झालेल्या मुलींची लढाई मी वाचली, आणि मला माङया प्रश्नाचं उत्तर सापडलं! एका आजारातून उठल्यानं माझया चेह:यावर काळे डाग पडले आहेत. त्यामुळे मला घराबाहेर पडायचीही लाज वाटत होती. आपलं लग्न ठरणार नाही याची धास्ती तर आहेच
Next
अॅसिड अॅटॅक झालेल्या मुलींची लढाई मी वाचली, आणि मला माङया प्रश्नाचं उत्तर सापडलं!
एका आजारातून उठल्यानं माझया चेह:यावर काळे डाग पडले आहेत. त्यामुळे मला घराबाहेर पडायचीही लाज वाटत होती. आपलं लग्न ठरणार नाही याची धास्ती तर आहेच.
पण तो लेख वाचल्यावर मला कळलं की माझं दु:ख काहीच नाही. असं जगापासून तोंड लपवून आता मी माझं जगणं थांबवणार नाही. मी पूर्वीसारखीच घराबाहेर पडेन, कॉलेजात जाईन! मला हिंमत दिल्याबद्दल धन्यवाद ऑक्सिजन!
- एक मैत्रीण