नेट निगेटिव्ह आणि नेट पॉझिटिव्ह असं कुठलं माध्यम आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 04:56 PM2017-09-13T16:56:10+5:302017-12-17T06:41:42+5:30
यू-ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर स्नॅपचॅट या पाच प्रसिद्ध सोशल मीडिया व्यासपीठांचा तरुण यूजर्सच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो हे शोधण्यासाठीचे हे १४ प्रश्न.
कशाचे फायदे आणि कशाचे तोटे नक्की जास्त आहेत?
कशानं आपल्यावर जास्त बरेवाईट परिणाम होत आहेत?
वजा दोन ते शून्य आणि शून्य ते अधिक दोन या स्केलवर
कुठल्या माध्यमात कुठल्या गोष्टीला
तरुण यूजर्स किती मार्क देतात?
- तपासून पाहू !
आणि ठरवू की हेच प्रश्न आपल्याला विचारले गेले तर
आपण कशाला किती मार्क देऊ?
आपल्यासाठी काय घातक आहे
आणि काय फायद्याचं, आपणच करून पाहू एक ताळा..
यू ट्यूब
* माहिती गोळा करण्यासाठी उपयोग : १
* निरनिराळ्या विषयांपर्यंत पोहचण्यासाठी उपयुक्त : ०.८
* भावनिक आधार : ०.६
* अस्वस्थता : ० ते ०.५च्या मध्ये
* निराशा : ०.६
* एकटेपणा : ०.६
* अभिव्यक्ती : ०.९
* स्वओळख : ०.९
* झोप : वजा १.२
* शरीराचा स्वीकार : ०.३
* प्रत्यक्ष जगातील नात्यांवर होणारा परिणाम : वजा ०.१
* कम्युनिटी बिल्ंिडग : ०.७
* बुलिंग : वजा ०.३
* फोमो : वजा ०.४
ट्विटर
* माहिती गोळा करण्यासाठी उपयोग : ०.३
* निरनिराळ्या विषयांपर्यंत पोहचण्यासाठी उपयुक्त : ०.१
* भावनिक आधार : ०.३
* अस्वस्थता : वजा ०.३
* निराशा : वजा ०.२
* एकटेपणा : वजा ०.१
* अभिव्यक्ती : ०.९
* स्वओळख : ०.८
* झोप : वजा ०.८
* शरीराचा स्वीकार : वजा ०.३
* प्रत्यक्ष जगातील नात्यांवर होणारा परिणाम : वजा ०.१
* कम्युनिटी बिल्डिंग : ०.६
* बुलिंग : वजा ०.६
* फोमो : वजा ०.५
फेसबुक
* माहिती गोळा करण्यासाठी उपयोग : ०.७
* निरनिराळ्या विषयांपर्यंत पोहचण्यासाठी उपयुक्त : ०.१
* भावनिक आधार : ०.९
* अस्वस्थता : वजा ०.६
* निराशा : वजा ०.४
* एकटेपणा : वजा ०.२
* अभिव्यक्ती : ०.७
* स्वओळख : ०.६
* झोप : वजा १.१
* शरीराचा स्वीकार : वजा ०.६
* प्रत्यक्ष जगातील नात्यांवर होणारा परिणाम : ०.४
* कम्युनिटी बिल्ंिडग : ०.७
* बुलिंग : वजा ०.८
* फोमो : वजा ०.८
स्नॅपचॅट
* माहिती गोळा करण्यासाठी उपयोग : वजा ०.१
* निरनिराळ्या विषयांपर्यंत पोहचण्यासाठी उपयुक्त : वजा ०.१
* भावनिक आधार : ०.४
* अस्वस्थता : वजा ०.४
* निराशा : वजा ०.३
* एकटेपणा : वजा ०.१
* अभिव्यक्ती : ०.८
* स्वओळख : ०.६
* झोप : वजा ०.९
* शरीराचा स्वीकार : वजा ०.५
* प्रत्यक्ष जगातील नात्यांवर होणारा परिणाम : ०.३
* कम्युनिटी बिल्डिंग : ०.२
* बुलिंग : वजा ०.७
* फोमा : वजा १
इन्स्टाग्राम
* माहिती गोळा करण्यासाठी उपयोग : ०.२
* निरनिराळ्या विषयांपर्यंत पोहचण्यासाठी उपयुक्त : ०.१
* भावनिक आधार : ०.४
* अस्वस्थता : वजा ०.६
* निराशा : वजा ०.४
* एकटेपणा : वजा ०.३
* अभिव्यक्ती : ०.९
* स्वओळख : ०.८
* झोप : वजा ०.९
* शरीराचा स्वीकार : वजा ०.९
* प्रत्यक्ष जगातील नात्यांवर होणारा परिणाम : ०.२
* कम्युनिटी बिल्डिंग : ०.४
* बुलिंग : वजा ०.६
* फोमो : वजा ०.८