१०२ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:23 AM2021-02-17T04:23:01+5:302021-02-17T04:23:01+5:30
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मंगळवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक रमेश स्वामी ...
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मंगळवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांच्या हस्ते झाले. यावेळी पोउनि नागनाथ तुकडे, मुंजाभाऊ पायघन, नारायण ठमके , माधवराव नानेकर ,उद्धवराव हारकळ, कचरूलाल बारहाते ,केशव शिंदे, गोविंद घांडगे , सत्यशील धबडगे , विलास बारहाते, किशन बरहाते ,राजेभाऊ होगे , महारुद्र काळे, प्रशांत काळे , हनुमान भोंबे, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रामप्रसाद काळे, माऊली चांगभले, अमीर अन्सारी, मोहन महिपाल, कैलास दळवे , सुनील कापसे, बालाजी कापसे आकाश काळे यांची उपस्थिती होती. रक्त संकलित करण्यासाठी रक्तपेढीचे निळकंठ देशमुख, हनुमान वाणी, राजेंद्र नाटकर , सिद्धार्थ सोनकांबळे यांनी प्रयत्न केले.