परभणी जिल्ह्यात ९०० आरओ प्लांट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:30 AM2020-12-03T04:30:20+5:302020-12-03T04:30:20+5:30
एकूण आरओ प्लांट -९०० दररोज होणारी पाणी विक्री- ३ लाख लिटर (सरासरी) प्लांट सुरू करण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते ...
Next
एकूण आरओ प्लांट -९००
दररोज होणारी पाणी विक्री- ३ लाख लिटर (सरासरी)
प्लांट सुरू करण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते
सेंट्रल ग्राऊंड वॉटर अथॉरिटी,भारतीय मानक ब्युरो, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ, नगरपालिका-महानगरपालिका
किती जणांनी परवानगी घेतली- ९