नातवाच्या अपघाती मृत्यूची वार्ता धडकली; धक्क्याने आजोबानेही सोडले प्राण
By ज्ञानेश्वर भाले | Published: May 2, 2024 12:24 PM2024-05-02T12:24:29+5:302024-05-02T12:41:56+5:30
दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले
सेलू (जि.परभणी) : सेलू ते वालूर रस्त्यावर दुचाकीला पाठीमागून चारचाकी वाहनाने धडक दिल्याने यात नातू गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला हा धक्का आजोबा यांना सहन न झाल्याने त्यांनीही प्रानातवाचा आपघाती मृत्यूच्या धक्क्याने आजोबाने सोडले प्राण. राजा येथे शनिवारी नातू व आजोबावर एकाच वेळी अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांचे डोळे पाणावले. याघटनेने राजा गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुधाकर केशव हिवाळे (रा. राजा ता. सेलु ) यांनी सेलू ठाण्यात फिर्याद दिली की, मुलगा विशाल हिवाळे हा त्याचे मालकीचे दुचाकी क्र.( एम.एच.२२ ई ६४५४) वर २७ एप्रिल रोजी सकाळी १० वा. बसुन राजवाडी येथून राजा गावाकडे येत असतांना सेलू ते वालुर रोडवर राजवाडी गावाचे समोर महादेव मंदिराजवळ वालुर कडे जाणारे चारचाकी वाहन (टाटा पिकअप क्र.एम.एच.२० बिई ३१९१) या वाहनाचे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजी पणाने भरधाव वेगात चालवुन दुचाकीला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने विशाल हिवाळे रोडवर पडल्याने त्याचे डोक्याचे पाठिमागील बाजुस गंभीर मार लागुन रक्तस्त्राव झाल्याने व त्याचे उजवे गुडघ्यास मार लागुन तो बेशुध्द पडल्याने त्यास उपचार कामी सेलू उपजिल्हा रुग्णालयातात दाखल केले.
प्रथमोपचारानंतर परभणी सरकारी दवाखान्यात नेले.तेथे उपचारादरम्यान शनीवारी पहाटे ५ वा.त्याची प्राणज्योत मालवली.याप्रकरणी पोनी दिपक बोरसे यांचे आदेशाने चारचाकी वाहन चालक यांचे विरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलीस हवालदार शिवदास सुर्यवंशी हे तपास करीत आहेत.
आजोबांनी सोडले प्राण
नातू विशाल हिवाळे हा आपघातात गौभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत या घटनेने आजोबा केशव भागोजी हिवाळे यांना असाह्य वेदना होत होत्या.शनीवारी नातू विशालचा मृत्यू झाला असे समजताच आजोबा केशव हिवाळे यांना मानसिक धक्का बसला त्यात त्यांनी प्राण सोडला.शनीवारी राजा येथे नातू व आजोबा यांचेवर एकाचवेळी अंत्यसंस्काराचा प्रसंग मन हेलावून टाकणारा होता.ण सोडला. राजा येथे शनिवारी नातू व आजोबावर एकाच वेळी अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांचे डोळे पाणावले.याघटनेने राजा गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुधाकर केशव हिवाळे (रा. राजा ता. सेलु ) यांनी सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की,मुलगा विशाल हिवाळे हा त्याचे मालकीचे दुचाकी क्र.( एम.एच.२२ ई ६४५४) वर २७ एप्रिल रोजी सकाळी १० वा. बसुन राजवाडी येथून राजा गावाकडे येत असतांना सेलु ते वालुर रोडवर राजवाडी गावाचे समोर महादेव मंदिराजवळ वालुर कडे जाणारे चारचाकी वाहन (टाटा पिकअप क्र.एम.एच.२० बिई ३१९१) या वाहनाचे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजी पणाने भरधाव वेगात चालवुन दुचाकीला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने विशाल हिवाळे रोडवर पडल्याने त्याचे डोक्याचे पाठिमागील बाजुस गंभीर मार लागुन रक्तस्त्राव झाल्याने व त्याचे उजवे गुडघ्यास मार लागुन तो बेशुध्द पडल्याने त्यास उपचार कामी सेलू उपजिल्हा रुग्णालयातात दाखल केले.प्रथमोपचारानंतर परभणी सरकारी दवाखान्यात नेले.तेथे उपचारादरम्यान शनीवारी पहाटे ५ वा.त्याची प्राणज्योत मालवली.याप्रकरणी पोनी दिपक बोरसे यांचे आदेशाने चारचाकी वाहन चालक यांचे विरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलीस हवालदार शिवदास सुर्यवंशी हे तपास करीत आहेत.
आजोबांनी सोडले प्राण.
नातू विशाल हिवाळे हा आपघातात गौभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत या घटनेने आजोबा केशव भागोजी हिवाळे यांना असाह्य वेदना होत होत्या.शनीवारी नातू विशालचा मृत्यू झाला असे समजताच आजोबा केशव हिवाळे यांना मानसिक धक्का बसला त्यात त्यांनी प्राण सोडला.शनीवारी राजा येथे नातू व आजोबा यांचेवर एकाचवेळी अंत्यसंस्काराचा प्रसंग मन हेलावून टाकणारा होता.