कोरोना चाचण्यांना थंडा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:18 AM2021-03-16T04:18:11+5:302021-03-16T04:18:11+5:30

सुशोभिकरणाअभावी चौकांची दुरवस्था परभणी : शहरातील चौक सुशोभिकरणाचे काम ठप्प आहे. मनपा प्रशासनाने या संदर्भात कोणताही पुढाकार घेतला नाही. ...

Cold response to corona tests | कोरोना चाचण्यांना थंडा प्रतिसाद

कोरोना चाचण्यांना थंडा प्रतिसाद

Next

सुशोभिकरणाअभावी चौकांची दुरवस्था

परभणी : शहरातील चौक सुशोभिकरणाचे काम ठप्प आहे. मनपा प्रशासनाने या संदर्भात कोणताही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे ग्रँड कॉर्नर, अपना कॉर्नर, जुना मोंढा, गव्हाणे चौक या चौकांची दुरवस्था झाली आहे. चौकांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. तसेच चौकांची दुरवस्था झाली आहे. मनपाने याकडे लक्ष देऊन चौकांचे सुशोभिकरण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

जलवाहिनी टाकण्याचे काम सुरूच

परभणी : शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. अनेक भागांत खोदकाम केले जात आहे. मागील सहा महिन्यांपासून शहरांतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून, या कामास गती मिळत नसल्याने वारंवार रस्ते फोडले जात आहेत. मनपाने ही कामे त्वरित पूर्ण करावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Cold response to corona tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.