मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्या; जिंतूर येथे जमियते उलमाए हिंदचे तीन तास धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 06:39 PM2018-08-10T18:39:45+5:302018-08-10T18:39:52+5:30

मुस्लीम समाजाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाच टक्के आरक्षण द्या या मागणीकरिता जमियते उलमाए हिंदतर्फे तहसील कार्यालयासमोर तीन तास धरणे आंदोलन करण्यात आले.

Give five percent reservation to Muslim community; Jyantur's Jamiat Ullama Hind Hindhati movement for three hours | मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्या; जिंतूर येथे जमियते उलमाए हिंदचे तीन तास धरणे आंदोलन

मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्या; जिंतूर येथे जमियते उलमाए हिंदचे तीन तास धरणे आंदोलन

Next

जिंतूर (परभणी ) : मुस्लीम समाजाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाच टक्के आरक्षण द्या या मागणीकरिता जमियते उलमाए हिंदतर्फे तहसील कार्यालयासमोर तीन तास धरणे आंदोलन करण्यात आले. 

आंदोलनात जमियते उलमाए हिंदचे तालुकाध्यक्ष  मौ तजम्मूल अहेमद खान, सिराज नदवी, नगरसेवक टीका खान, उस्मान खान अब्दुल मुखीद, अब्दुल रहेमान, एम एजाज, शेख खिजर, सय्यद मुसा, सादेक कुरेशी, अहेमद बागवान आदींचा सहभाग होता. आंदोलकांनी मागणीचे निवेदन तहसीलदार यांना सादर करून आंदोलन मागे घेतले. 

Web Title: Give five percent reservation to Muslim community; Jyantur's Jamiat Ullama Hind Hindhati movement for three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.