जयंती महोत्सवात व्याख्यान, रॅलीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:18 AM2021-03-23T04:18:08+5:302021-03-23T04:18:08+5:30

जयंती महोत्सवाची निवडलेली कार्यकारिणी अशी : मुख्य प्रवर्तक : भीमप्रकाश गायकवाड, कार्यवाहक : माजी सभापती रवींद्र सोनकांबळे, आशिष वाकोडे, ...

Lectures at Jayanti Mahotsav, planning of rallies | जयंती महोत्सवात व्याख्यान, रॅलीचे नियोजन

जयंती महोत्सवात व्याख्यान, रॅलीचे नियोजन

Next

जयंती महोत्सवाची निवडलेली कार्यकारिणी अशी : मुख्य प्रवर्तक : भीमप्रकाश गायकवाड, कार्यवाहक : माजी सभापती रवींद्र सोनकांबळे, आशिष वाकोडे, राहुल वहीवाळ, उपाध्यक्ष : सिद्धार्थ भराडे, सुशील कांबळे, समन्वयक : किरण मानवतकर, मंगेश नरवाडे, समाधान मनवर, संघटक : ॲड.रवि गायकवाड, डाॅ.राहुल रणवीर, प्रा.अरुणकुमार लेमाडे, नागनाथ सरोदे, सुधीर कांबळे, प्रसिद्धी प्रमुख : सुशील शिंदे, संरक्षण आघाडी : चंद्रकांत लहाने, सुधाकर वाघमारे, दिलीप साळवे, सिद्धार्थ कसारे, महिला समन्वयक : अनिता सरोदे, डॉ. वर्षा सेलसुलीकर, लता सारंग साळवी, महिला संघटक : द्वारकाबाई गंडले, सरूबाई जमदाडे, आशाताई मालसमिंदर, मार्गदर्शक : बी.एच. सहजराव, प्रा.डॉ.सुरेश सदावर्ते, प्रा. डॉ.भीमराव खाडे. युवा समन्वयक : पंकज खेडकर, मिलिंद घुसळे, राहुल साळवे, मिलिंद बामणीकर, सुधीर साळवे, राजेश रणखांब, प्रदीप वाहुळे, बाळासाहेब कनकुटे.

Web Title: Lectures at Jayanti Mahotsav, planning of rallies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.