बाजार बंद असल्याने रताळे मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:31 AM2021-03-13T04:31:03+5:302021-03-13T04:31:03+5:30

शिष्यवृत्ती आवेदनपत्र भरणे प्रक्रिया सुरू देवगावफाटा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेकडून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ...

As the market is closed | बाजार बंद असल्याने रताळे मातीमोल

बाजार बंद असल्याने रताळे मातीमोल

googlenewsNext

शिष्यवृत्ती आवेदनपत्र भरणे प्रक्रिया सुरू

देवगावफाटा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेकडून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या परीक्षांकरीता आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया ९ मार्चपासून सुरू झाली आहे. २१ मार्चपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थी व पालक यांचेशी संपर्क साधून आवेदनपत्र वेळेत भरावीत, असे आवाहन गट शिक्षणाधिकारी गणराज यरमळ यांनी केले आहे.

प्लास्टिक पत्रावळीचे ढीग

देवगावफाटा : सेलू तालुक्यात लग्न समारंभ व छोटेखानी कार्यक्रमात पंगतीसाठी प्लास्टिक पत्रावळी, द्रोण, ग्लास यांचा सर्रासपणे मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. मात्र, जेवणानंतर ह्या पत्रावळी रस्त्यावर फेकल्या जात आहेत. ह्या पत्रावळी जनावरे खात असल्याने ते धोकादायक आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते यांनी या पत्रावळीची विल्हेवाट लावणेसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Web Title: As the market is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.