लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवसात १८३६ रुग्ण वाढले, पॉझिटिव्ह रेट १०. ७ टक्क्यांवर - Marathi News | Corona Virus: Outbreak of Corona in Marathwada; In a single day, 1836 patients were added | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवसात १८३६ रुग्ण वाढले, पॉझिटिव्ह रेट १०. ७ टक्क्यांवर

Corona Virus: मराठवाड्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. ...

राजकारणात चढउतार असतात, वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी...; पवारांचं भाजपवर शरसंधान - Marathi News | Sharad pawar says No matter how powerful a person is at the top, these tendencies do not stand up to the collective power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी...; शरद पवारांचं भाजपवर शरसंधान

'गेल्या आठवड्यातील उत्तरप्रदेशमधील चित्र पाहिले तर १५ दिवसापूर्वी भाजपचे नेते सांगत होते, उत्तरप्रदेशमध्ये कुणी बघायचेच कारण नाही. पण आज असा एकही दिवस जात नाही, जेव्हा भाजपमधील लोक पक्ष सोडून जात नाहीत.' ...

अपघात पाहण्यास चालक खाली उतरला अन स्वतःच्याच ट्रॅक्टरखाली येऊन प्राणास मुकला - Marathi News | The driver got down to see the accident and came under his own tractor and died | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अपघात पाहण्यास चालक खाली उतरला अन स्वतःच्याच ट्रॅक्टरखाली येऊन प्राणास मुकला

उतारावरील ट्रॅक्टर अचानक सुरु झाला, ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात चालकाने जीव गमवला ...

भावाचा घरात पडून मृत्यू झाल्याचा पोलिसांना फोन; १२ तासांनी झाला धक्कादायक उलगडा - Marathi News | Phone call to police about brother fell and death; After 12 hours, a shocking revelation took place | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भावाचा घरात पडून मृत्यू झाल्याचा पोलिसांना फोन; १२ तासांनी झाला धक्कादायक उलगडा

थोरल्यानेच धाकट्या भावाचा खून केल्याचे नांदापूर येथील घटनेत झाले उघड  ...

मराठवाड्यात कोरोना एक्स्प्रेस सुसाट; चार दिवसांत तीन हजार कोरोना रुग्ण ! - Marathi News | Corona patients rapidly increases in Marathwada; Three thousand corona patients detected in four days! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात कोरोना एक्स्प्रेस सुसाट; चार दिवसांत तीन हजार कोरोना रुग्ण !

Corona Virus: गेल्या चार दिवसांत विभागात तब्बल ३१३७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. ...

Coronavirus: चिंताजनक! ज्या आमदाराच्या घरी मंत्री, खासदारांनी जेवण केले, त्यांनाच कोरोना झाला - Marathi News | MLA Ratnakar Gutte tested corona positive raised concern as Ashok Chavan had meal in his house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्या आमदाराच्या घरी मंत्री, खासदारांनी जेवण केले, त्यांनाच कोरोना झाला

आता रत्नाकर गुट्टे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाची चिंता वाढली आहे. रत्नाकर गुट्टे यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन केले आहे. ...

सकाळी आई-वडील खोलीच्या बाहेरच आले नाही; मुलाने ग्रामस्थांसह दरवाजा तोडताच बसला धक्का - Marathi News | The parents did not come out of the room in the morning; The boy knocked on the door with the villagers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सकाळी आई-वडील खोलीच्या बाहेरच आले नाही; मुलाने ग्रामस्थांसह दरवाजा तोडताच बसला धक्का

पती-पत्नीची गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पालम तालुक्यातील पूयनी येथे उघडकीस आली आहे.  ...

परभणी जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून दिवसाची जमावबंदी लागू - Marathi News | A day-long curfew has been imposed in Parbhani district from midnight on Monday | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून दिवसाची जमावबंदी लागू

corona virus : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : इतर व्यवहारांवरही आणले निर्बंध ...

आयुष्यभराची साथ सहा महिन्यातच तुटली; हातावरची मेहंदी उतरण्यापूर्वीच जोडप्याचा टोकाचा निर्णय - Marathi News | Lifelong companionship was broken within six months; couple ended life in Parabhani before the mehndi get vanished | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आयुष्यभराची साथ सहा महिन्यातच तुटली; हातावरची मेहंदी उतरण्यापूर्वीच जोडप्याचा टोकाचा निर्णय

सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचे राहत्या घरात आढळले मृतदेह ...