लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

'पाणी सोडा, पिके करपत आहेत'; शेतकऱ्यांचे जायकवाडीच्या कालव्यात जलसमाधी आंदोलन - Marathi News | 'Leave water, crops are dying'; Jalasamadhi movement of farmers in Jayakwadi canal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'पाणी सोडा, पिके करपत आहेत'; शेतकऱ्यांचे जायकवाडीच्या कालव्यात जलसमाधी आंदोलन

पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याशिवाय कालव्याबाहेर येणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला केला. ...

विद्युत जोडणी, मीटर बसविण्यास घेतली दोन हजारांची लाच - Marathi News | A bribe of two thousand was taken to install electricity connection and meter | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विद्युत जोडणी, मीटर बसविण्यास घेतली दोन हजारांची लाच

महावितरण वरिष्ठ तंत्रज्ञाविरुद्ध सापळा : एसीबीची कारवाई ...

सकल मराठा समाजाच्यावतीने परभणीत कडकडीत बंद - Marathi News | Strict shutdown in Parbhani on behalf of entire Maratha community | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सकल मराठा समाजाच्यावतीने परभणीत कडकडीत बंद

व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद; अंतरवाली सराटी येथील उपोषणाला दिला पाठिंबा ...

पाथरीतील साईबाबा जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास कामांचा मार्ग मोकळा; ५० कोटींचा निधी वितरित - Marathi News | Paving way for Saibaba Janmabhoomi development works in Pathari; 50 crores fund distributed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीतील साईबाबा जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास कामांचा मार्ग मोकळा; ५० कोटींचा निधी वितरित

'साईबाबा तीर्थक्षेत्र' विकासासाठी ९१ कोटी ८० लाख रुपयांच्या आराखड्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे ...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कीडीस प्रतिकारक, लवकरच उगवणारे सोयाबिनचे वाण विकसित - Marathi News | Big relief for farmers! Pest resistant, early-emerging soybean varieties developed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कीडीस प्रतिकारक, लवकरच उगवणारे सोयाबिनचे वाण विकसित

वनामकृविच्या ७ वाणासाठी राज्य बियाणे समितीची शिफारस; शेती पिकांचे पाच, भाजीपाल्याच्या दोन वाणाचा समावेश ...

भाजपत प्रवेश करणार का? कॉँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Will you join BJP? congress MLA Suresh Varpudkar explained the role | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भाजपत प्रवेश करणार का? कॉँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांनी स्पष्ट केली भूमिका

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉँग्रेसचे कोणते आमदार आहेत याची चर्चा सुरू आहे. ...

'सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी कधी होईल?' मराठा आरक्षणासाठी युवकाने संपवले जीवन  - Marathi News | When will Sagesoyare be implemented? A youth ended his life for Maratha reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी कधी होईल?' मराठा आरक्षणासाठी युवकाने संपवले जीवन 

सगेसोयरे कायदा पारीत होणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे; सुसाइड नोटमध्ये आढळला मजकूर ...

शिक्षणासाठी पैसे नसल्याने मुलीने जीवन संपवले; सेलूतील घटनेच्या संदर्भाने मोफत शिक्षणाचा निर्णय - Marathi News | The girl ended her life because she had no money for education; Decision on free education in context of Selu incident | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शिक्षणासाठी पैसे नसल्याने मुलीने जीवन संपवले; सेलूतील घटनेच्या संदर्भाने मोफत शिक्षणाचा निर्णय

शिका मुलींनो शिका, आता कुठलेच शुल्क लागणार नाही; परभणीतील मुलीच्या आत्महत्येचा संदर्भ देत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची घोषणा ...

पुरस्कारप्राप्त शेतकरी आता होणार लखपती; ७५ हजारांवरून थेट ३ लाख रुपये मिळणार - Marathi News | Award-winning farmers will now become millionaires; 75 thousand will directly get 3 lakh rupees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पुरस्कारप्राप्त शेतकरी आता होणार लखपती; ७५ हजारांवरून थेट ३ लाख रुपये मिळणार

राज्यात दरवर्षी शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेत कृषी विभागामार्फत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. ...