लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
Mahaparinirvan Din 2025: महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला जाण्यासाठी विशेष रेल्वे; 'असे' आहे वेळापत्रक - Marathi News | Special train to go to Chaityabhoomi on the occasion of Mahaparinirvana Day; 'This' is the schedule | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Mahaparinirvan Din 2025: महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला जाण्यासाठी विशेष रेल्वे; 'असे' आहे वेळापत्रक

Mahaparinirvan Din 2025 Special Trains: चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांसाठी ही गाडी महत्त्वपूर्ण ...

परळी थर्मलच्या पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटली; लाखों लिटर पाणी वाया, पिकांचे नुकसान! - Marathi News | Parli Thermal's water supply pipeline bursts; crops damaged, water enters settlements | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परळी थर्मलच्या पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटली; लाखों लिटर पाणी वाया, पिकांचे नुकसान!

गोदावरी नदीवरील खडका बंधाऱ्यावरून परळी येथील थर्मल प्रकल्पाला पाणी पुरवठा केला जातो. ...

Parabhani: सोनपेठ आघाडीवर; मानवत पिछाडीवर; दुपारपर्यंत ३७ टक्के पेक्षा अधिक मतदान - Marathi News | Parabhani: Sonpeth leading; Manavat trailing; More than 37 percent voting till noon | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: सोनपेठ आघाडीवर; मानवत पिछाडीवर; दुपारपर्यंत ३७ टक्के पेक्षा अधिक मतदान

या सातही नगरपालिकांत राजकीय पक्षात प्रतिष्ठेची सरळ टक्कर होत असल्याने प्रत्येक मत महत्त्वाचे ठरत आहे. ...

Parabhani: सात नगरपालिकांचा रणसंग्राम; मतदारांत उत्साह, चार तासांत २२.५६ टक्के मतदान  - Marathi News | Parabhani: Battle of seven municipalities; 22.56 percent voting in four hours | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: सात नगरपालिकांचा रणसंग्राम; मतदारांत उत्साह, चार तासांत २२.५६ टक्के मतदान 

राजकीय पक्षांची प्रतिष्ठेची लढत, जिल्ह्यातील सात नगरपालिकांमध्ये भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), काँग्रेस, शिवसेना-शिंदे गट आणि ठाकरे गट अशा प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ...

'धनुभाऊ, विजय मल्ल्याच्या आणि तुमच्या आवडी-निवडी एकच'; गुट्टेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल - Marathi News | Dhanubhau, Vijay Mallya and your choices are the same; Ratnakar Gutte's scathing attack on Dhananjay Munde | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'धनुभाऊ, विजय मल्ल्याच्या आणि तुमच्या आवडी-निवडी एकच'; गुट्टेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

गंगाखेडच्या रणांगणात रत्नाकर गुट्टेंचा धनंजय मुंडेंवर घणाघाती हल्लाबोल ...

Parabhani: रेणाखळी-वरखेड शिवारात बिबट्याचा वावर कायम; दोन जनावरांचा फडशा - Marathi News | Parabhani: Leopard continues to roam in Renakhali-Varkhed Shivara; Two animals killed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: रेणाखळी-वरखेड शिवारात बिबट्याचा वावर कायम; दोन जनावरांचा फडशा

वन विभागाकडून ट्रॅप कॅमेरे लावण्याचे नियोजन ...

‘४००० रुपये दर द्या’; पाथरीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार, रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प - Marathi News | 'Give me a rate of Rs 4000'; Sugarcane farmers protest in Pathri, traffic disrupted due to roadblocks | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :‘४००० रुपये दर द्या’; पाथरीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार, रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प

स्वाभिमानी संघटना आणि किसान सभेच्या वतीने रास्ता रोको, २ तास वाहतूक ठप्प ...

२६ लाख घेऊन फसवले; संस्थाचालकाने नोकरी तर सोडा शिक्षकास शाळेतही येण्यास बंदी केली - Marathi News | Cheated out of 26 lakhs; The institution's director banned the teacher from even coming to school, leaving him without a job | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :२६ लाख घेऊन फसवले; संस्थाचालकाने नोकरी तर सोडा शिक्षकास शाळेतही येण्यास बंदी केली

याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. ...

Parabhani: पाथरीत तयारी करूनही एबी फॉर्म न दिल्याने भाजपत उद्रेक; वाद श्रेष्ठींच्या कोर्टात - Marathi News | Parabhani: BJP erupts over AB form not being given despite preparation in Pathri; Dispute goes to Shresthi's court | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: पाथरीत तयारी करूनही एबी फॉर्म न दिल्याने भाजपत उद्रेक; वाद श्रेष्ठींच्या कोर्टात

या प्रकरणात आता श्रेष्ठी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले असून, भाजपमधील अंतर्गत वादातून या प्रकरणारा हवा देणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. ...