लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

धक्कादायक! शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा आढळला मृतदेह  - Marathi News | Shocking! The dead body of a woman who went to fetch fodder was found | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक! शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा आढळला मृतदेह 

विजेच्या शाॅक लागून मृत्यू झाल्याचा कयास  ...

Video: वसमत महामार्गावर बर्निंग कारचा थरार! धावत्या कारने अचानक घेतला पेट - Marathi News | The thrill of burning cars on the Vasmat highway! The running car suddenly caught fire | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video: वसमत महामार्गावर बर्निंग कारचा थरार! धावत्या कारने अचानक घेतला पेट

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही : यंत्रणा त्वरित मदतीला ...

विद्युत मीटर नावे करण्यासाठी स्वीकारली लाच; महावितरणचे दोघे एसीबीच्या सापळ्यात - Marathi News | Accepted bribes to name electricity meters; Two of Mahavitaran employee in ACB's trap | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विद्युत मीटर नावे करण्यासाठी स्वीकारली लाच; महावितरणचे दोघे एसीबीच्या सापळ्यात

जुन्या मालकाच्या नावे असलेले विद्युत मीटर नावे करून देण्यासाठी घेतली लाच ...

परभणी जिल्ह्याचा नवीन एचआयव्ही रुग्ण संक्रमण दर ०.३४ वर, शून्य गाठण्याच्या दिशेने पाऊल - Marathi News | step towards zero; New HIV patient infection rate of Parbhani district at 0.34 | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्याचा नवीन एचआयव्ही रुग्ण संक्रमण दर ०.३४ वर, शून्य गाठण्याच्या दिशेने पाऊल

भारतात एचआयव्ही आजाराची लागण आणि मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या पाहता आजार किती गंभीर आहे याची कल्पना येते. ...

मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट; तज्ज्ञ म्हणतात, मान्सूनचा पॅटर्न बदलला - Marathi News | Yellow alert for rain in Marathwada; Experts say, the monsoon pattern has changed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट; तज्ज्ञ म्हणतात, मान्सूनचा पॅटर्न बदलला

''फेब्रुवारी-मार्चमध्ये पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर पुढे दुष्काळाला सामाेरे जावे लागेल.'' ...

न्याय मिळत नसल्याने आत्मदहनाचा प्रयत्न; नागरिकांनी रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला - Marathi News | Attempted self-immolation due to lack of justice Further calamity was averted due to prevention by the citizens | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :न्याय मिळत नसल्याने आत्मदहनाचा प्रयत्न; नागरिकांनी रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला

पालम तालुक्यातील राहटीत हैदराबाद कुळ कायद्याबाबतचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदाद्वारे करण्यात आली होती. ...

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघेना; १८ रुग्णांची डायलेसिस प्रक्रिया थांबली - Marathi News | No solution to health workers' agitation; Dialysis process of 18 patients stopped in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघेना; १८ रुग्णांची डायलेसिस प्रक्रिया थांबली

मागील ३४ दिवसापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी, कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. ...

पावसाअभावी खरीप गेले, आता अवकाळीने रब्बीचे नुकसान; मराठवाड्यात १०७ मंडळात अतिवृष्टी - Marathi News | Kharif gone for lack of rain, now rabi loss due to unseasonal weather; Heavy rain in 107 circles in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाअभावी खरीप गेले, आता अवकाळीने रब्बीचे नुकसान; मराठवाड्यात १०७ मंडळात अतिवृष्टी

मराठवाड्यातील २ हजार १४० गावांतील रब्बी पिकांवर अवकाळी संकट ...

रब्बीला दिलासा; खरिपातील कापूस, तूर पिकांचे नुकसान - Marathi News | Relief to the Rabbi; Damage to Kharip cotton, tur crops | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रब्बीला दिलासा; खरिपातील कापूस, तूर पिकांचे नुकसान

९०.६  मिलिमीटर पाऊस; वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; दुधना नदीला आले पाणी ...