लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

परभणी जिल्ह्यात दिग्गजांनी गड राखले, पण सर्वत्र स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व  - Marathi News | Gram Panchayat Election Results; Local alliances dominate in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात दिग्गजांनी गड राखले, पण सर्वत्र स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व 

स्थानिक नेत्यांनी आपले गड राखले तर काही ठिकाणी नवीन आघाडी तसेच गावातील पॅनल निवडीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. ...

मराठवाड्यातील नेत्यांनो ‘सावजी’वर ताव मारा, पण ‘रावजी’ होऊन या ! - Marathi News | Winter Session Maharashtra: Leaders of Marathwada taste 'Savaji', but be 'Raoji'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठवाड्यातील नेत्यांनो ‘सावजी’वर ताव मारा, पण ‘रावजी’ होऊन या !

Winter Session Maharashtra: नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा इतिहासही मोठा रंजक आहे. १९५३ सालापर्यंत विदर्भ प्रांत मध्य प्रदेशात होता. ...

विद्यापीठ अधिकार मंडळाचे राजकारण; अधिसभा,विद्या परिषदेवर चळवळीतील नेत्यांचा वरचष्मा - Marathi News | University Authority Board Politics; Leaders of the movement dominate the Adhisabha, Vidya Parishad of Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ अधिकार मंडळाचे राजकारण; अधिसभा,विद्या परिषदेवर चळवळीतील नेत्यांचा वरचष्मा

प्राध्यापक चळवळीतील नेत्यांना विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर यापूर्वी अपवादात्मक संधी मिळाली होती. ...

नांदेडसह परभणी, हिंगोलीकरांनी थकविले २,३५९ कोटींची वीजबिले - Marathi News | Along with Nanded, Parbhani, Hingolikars unpaid electricity bills of Rs 2,359 crore | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडसह परभणी, हिंगोलीकरांनी थकविले २,३५९ कोटींची वीजबिले

तीन जिल्ह्यात एकूण ८ लाख वीजबिल थकबाकीदार आहेत ...

पत्रकारांच्या पेनमधील शाई तपासली; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या पत्रपरिषदेत पोलिसांची सतर्कता - Marathi News | checked the ink in the journalists' pens; Police vigilance at press conference of BJP state president Bawankule | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पत्रकारांच्या पेनमधील शाई तपासली; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या पत्रपरिषदेत पोलिसांची सतर्कता

बावनकुळे हे पक्षाच्या संघटनात्मक दौऱ्यासाठी मंगळवारी परभणीत आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

२३ लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कधी देणार धान्य? मराठवाड्यात जुलैपासून बंद आहे पुरवठा  - Marathi News | When will grain be given to 23 lakh drought hit farmers? Supply is off in Marathwada since July | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२३ लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कधी देणार धान्य? मराठवाड्यात जुलैपासून बंद आहे पुरवठा 

याबाबत सरकार केव्हा घेणार निर्णय? ...

परभणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडविण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to block BJP state president Chandrashekhar Bawankule's convoy in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

वसमत रस्त्यावरील आयोजित कार्यक्रम आटपून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जिंतूर कडे रवाना होताना घडला प्रकार ...

महसुली गतीसाठी मराठवाड्यात मंडळ अधिकारी, तलाठ्यांच्या ७९९ पदांची होणार निर्मिती - Marathi News | 799 posts of Mandal Officers, Talathis will be created in Marathwada for revenue acceleration | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महसुली गतीसाठी मराठवाड्यात मंडळ अधिकारी, तलाठ्यांच्या ७९९ पदांची होणार निर्मिती

तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील प्रशासनाचा दुवा,असे संबोधले जाते; परंतु या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला होता. ...

मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांना भेट, अमरावती - पुणे द्विसाप्ताहिक रेल्वे सुरु - Marathi News | Facilitation of passengers by Central Railway, 44 trips of Amravati - Pune train will be made | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांना भेट, अमरावती - पुणे द्विसाप्ताहिक रेल्वे सुरु

मागील महिनाभरापासून प्रवाशांची संख्या वाढली आहे. ...