लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यापाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू - Marathi News | A businessman who went for a morning walk died after being hit by an unknown vehicle | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यापाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

 मानवत तालुक्यातील रामेटाकळी शिवारातील घटना  ...

पाण्याच्या वादातून रक्त सांडले; सार्वजनिक पाणवठ्यावर महिलेचा खून, दोघे गंभीर जखमी - Marathi News | Blood spilled over water disputes; Murder of a woman by stabbing with a sharp weapon at Public water supply tank in Charthana, 2 injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाण्याच्या वादातून रक्त सांडले; सार्वजनिक पाणवठ्यावर महिलेचा खून, दोघे गंभीर जखमी

सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ किरकोळ वादाचे रूपांतर तीव्र भांडणात झाले. ...

वैज्ञानिक संशोधनासाठी टाटांचे दहा फुगे उडणार, ते मराठवाडा- विदर्भासह 'येथे' कोसळणार ? - Marathi News | Ten balloons of Tata will fly for scientific research, will they crash 'here' along with Marathwada-Vidarbha? | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वैज्ञानिक संशोधनासाठी टाटांचे दहा फुगे उडणार, ते मराठवाडा- विदर्भासह 'येथे' कोसळणार ?

अणुऊर्जा विभाग, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्था १ नोव्हेंबर ते ३० एप्रिल २०२३ या पाच महिन्यांच्या काळात १० बलून फ्लाईटस् आकाशात सोडणार आहे. ...

परभणीकर थंडीने हुडहुडले, सलग दुसऱ्या दिवशी परभणी ८.० अंश - Marathi News | Cold wave continues, Parbhani 8.0 degrees for the second day in a row | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीकर थंडीने हुडहुडले, सलग दुसऱ्या दिवशी परभणी ८.० अंश

मराठवाड्यात १८ ते २४ व २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. ...

निवडणुकीपुरते गावात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना ‘स्वराज्य’ धडा शिकवेल : छत्रपती संभाजीराजे  - Marathi News | 'Swarajya' will teach a lesson to people's representatives who coming to the village for elections: Chhatrapati Sambhaji Raje | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :निवडणुकीपुरते गावात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना ‘स्वराज्य’ धडा शिकवेल : छत्रपती संभाजीराजे 

छत्रपती संभाजीराजे हे सध्या स्वराज्य विस्तारासाठी परभणी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. ...

अचानक रेल्वे रद्द झाल्याचे धडकले मेसेज, हजारो प्रवाशांचे नियोजन विस्कळीत - Marathi News | Suddenly the train was canceled, the plans of hundreds of passengers were disturbed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अचानक रेल्वे रद्द झाल्याचे धडकले मेसेज, हजारो प्रवाशांचे नियोजन विस्कळीत

तिकिट आरक्षित केलेल्या प्रवाशांना सकाळीच रेल्वे रद्द झाल्याचे मेसेज येऊन धडकले. ...

दुष्काळवाडा नव्हे मराठवाडा झाला ‘पाणीदार’; भूजल पातळीत १.७० मीटरने वाढ - Marathi News | Marathwada became 'Panidar', not drought-stricken; 1.70 m rise in ground water level | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळवाडा नव्हे मराठवाडा झाला ‘पाणीदार’; भूजल पातळीत १.७० मीटरने वाढ

मराठवाड्यात प्रत्येक गावात किंवा चार ते पाच गावे मिळून सिंचनावर अधिक काम होणे गरजेचे आहे. ...

खळबळजनक! कॉलेज उघडताच आवारात आढळला प्राध्यापकाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह - Marathi News | As soon as the Poly technique college opened, the dead body of the professor was found in the premises in a suspicious condition | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खळबळजनक! कॉलेज उघडताच आवारात आढळला प्राध्यापकाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह

मृत प्राध्यापक मागील काही दिवसांपासून कौटुंबिक कलाहामुळे मानसिक दडपणाखाली असल्याची माहिती आहे ...

सत्तांतरानंतर मराठवाडा वॉटरग्रीड कामाच्या आशा पल्लवित; ११ धरणे बंद जलवाहिनीने जोडणार - Marathi News | Hopes for Marathwada Watergrid work after transition; 11 dams will be connected by canal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तांतरानंतर मराठवाडा वॉटरग्रीड कामाच्या आशा पल्लवित; ११ धरणे बंद जलवाहिनीने जोडणार

इस्त्रायलच्या शिष्टमंडळाकडून प्रशासकीय भेटी ...