लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

परभणी, पाथरीत दीड तास मुसळधार पाऊस, पिकांना मोठा फटका  - Marathi News | Heavy rain for one and a half hours in Parbhani, Pathri, crops were hit hard | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी, पाथरीत दीड तास मुसळधार पाऊस, पिकांना मोठा फटका 

जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांना या झालेल्या चांगलाच फटका दिला आहे. ...

ZP शिक्षकाच्या मुलाची UPSC परीक्षेत भरारी; सेल्फस्टडी करत पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश - Marathi News | ZP teacher's son Pavan Khedkar clears UPSC exam; Achieved success in first attempt by doing self study | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ZP शिक्षकाच्या मुलाची UPSC परीक्षेत भरारी; सेल्फस्टडी करत पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश

२०२० मध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना आलेल्या अनुभवातून डाॅ.पवनने प्रशासकीय सेवेत जाण्याच्या निश्चय केला.  ...

जल जीवन मिशन: परभणी जिल्ह्यात ४४ कोटीच्या सहा पाणीपुरवठा योजनेला मान्यता - Marathi News | Jal Jeevan Mission: Approval of six water supply schemes worth 44 crores in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जल जीवन मिशन: परभणी जिल्ह्यात ४४ कोटीच्या सहा पाणीपुरवठा योजनेला मान्यता

पाथरी तालुक्यातील तीन, मानवत तालुक्यातील दोन, परभणी तालुक्यातील एका गावाचा समावेश ...

परभणी सिटी सर्व्हेसाठी दिल्लीचे ४५ जणांचे पथक दाखल - Marathi News | A team of 45 people from Delhi entered for Parbhani City Survey | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी सिटी सर्व्हेसाठी दिल्लीचे ४५ जणांचे पथक दाखल

पंधरा दिवस केली जाणार विविध ठिकाणांची पाहणी ...

कृषिपंप सुरु करण्यासाठी बटन दाबताच विद्युत धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | The farmer died of electric shock as soon as he pressed the button to start the agricultural pump | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कृषिपंप सुरु करण्यासाठी बटन दाबताच विद्युत धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू

शेतातील मोटार लावण्यासाठी शेतकरी गेला असता बसला विद्युत धक्का ...

शालेय व्यवस्थापन समितीत आधी गोंधळ, मग जल्लोष; निवडीसाठी चक्क पोलीस बंदोबस्त - Marathi News | Disruption in school management committee meeting; Selection of office bearers is done in the police system | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शालेय व्यवस्थापन समितीत आधी गोंधळ, मग जल्लोष; निवडीसाठी चक्क पोलीस बंदोबस्त

चारठाणा येथील प्रकार, तीन तास चालली प्रक्रीया ...

Shivsena: परभणीतील विजयानंतरच शिवसेनेला मिळाला 'धनुष्यबाण', जाणून घ्या इतिहास - Marathi News | After the victory in Parbhani, Shiv Sena's symbol bow and arrow is fixed, know the history | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :परभणीतील विजयानंतरच शिवसेनेला मिळाला 'धनुष्यबाण', जाणून घ्या इतिहास

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर सुरुवातीला दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेचे उमेदवार कधी अपक्ष, तर कधी ढाल-तलवार, इंजिन असे चिन्ह घेऊनही लढले. मात्र, पुढे शिवसेना म्हणजे धनुष्यबाण हे समीकरण दृढ झाले. ...

जिंतुरात राडा, दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी - Marathi News | Two groups clashed during the immersion procession of Durga in Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतुरात राडा, दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी

वेळीच जागरूक नागरिक व पोलीस प्रशासनामुळे परिस्थिती आटोक्यात आली. या प्रकरणी १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ...

सरपण आणणे बेतले जीवावर; करपरा धरणात मातेसह दोन बालकांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two children along with their mother drowned in Karpara Dam of Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सरपण आणणे बेतले जीवावर; करपरा धरणात मातेसह दोन बालकांचा बुडून मृत्यू

जिंतूर तालुक्यातील निवळी येथील घटना, पाण्याचा अंदाज न आल्याचे बुडाल्याची चर्चा ...