लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

हाताला काम मिळत नसल्याने नैराश्यात शेत मजुराने संपवले जीवन - Marathi News | A farm laborer ended his life in depression as he could not find work for his hands | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :हाताला काम मिळत नसल्याने नैराश्यात शेत मजुराने संपवले जीवन

मागील काही दिवसांपासून हाताला काम नसल्याने रामभाऊ तूप समिंद्रे नैराश्यात होते. ...

रस्ता कधी करताय, लग्नाला कोणी मुली देईनात ओ..!; आमदारांसमोर ग्रामस्थ झाला आक्रमक - Marathi News | When the road is done, no one will give us girls for marriage..!; The villager became aggressive in front of the MLA Suresh Warpurkar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्ता कधी करताय, लग्नाला कोणी मुली देईनात ओ..!; आमदारांसमोर ग्रामस्थ झाला आक्रमक

पाथरी तालुक्यातील डोंगरगाव या गावाला मुख्य रस्त्याला जोडणारा 3 किमी रस्ता करण्यात यावा अशी अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी आहे. ...

जुन्यांना संधी की नवे चेहरे येणार,परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव - Marathi News | The post of President of Parbhani Zilla Parishad is reserved for Scheduled Castes | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जुन्यांना संधी की नवे चेहरे येणार,परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव

तिकीट वाटप करताना राजकीय पक्ष अध्यक्षपदासाठी जुन्या सदस्यांवर विश्वास ठेवून पुन्हा त्यांना संधी देणार की नव्या चेहऱ्यांना आजमावणार याकडे लक्ष लागले आहे.  ...

परभणीकरांना अर्धा तास पावसाने झोडपले  - Marathi News | Parbhanikar was pelted with rain for half an hour | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीकरांना अर्धा तास पावसाने झोडपले 

शहरात सकाळपासून शहर परिसरातील वातावरणात बदल झाला होता ...

परभणीत बालविवाहाचे प्रमाण जास्त; पोलिसांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात: रूपाली चाकणकर - Marathi News | Child marriage is high in Parbhani district; Police should take effective measures: Rupali Chakankar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत बालविवाहाचे प्रमाण जास्त; पोलिसांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात: रूपाली चाकणकर

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात शनिवारी आढावा बैठक झाली. ...

चिखलात लोळा की गाव विका; रस्त्यासाठी प्रशासनाची सुस्ती, माहेरवासीयांच्या यातना कायम - Marathi News | Sell the village or sleep in the mud; The administration's laziness for the road, the suffering of Maher residents continues | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चिखलात लोळा की गाव विका; रस्त्यासाठी प्रशासनाची सुस्ती, माहेरवासीयांच्या यातना कायम

पूर्णा तालुक्यातील माहेर गावाला जोडणारा तीन किमीच्या रस्त्यावर गुडघ्याइतका चिखल तयार झाला आहे. ...

परभणीत दुर्राणी, पाटील यांना धक्का; जिल्हा नियोजन समितीवरील नियुक्त्या केल्या रद्द - Marathi News | Cancellation of appointments on District Planning Committee in Parbhani; 9 office bearers including MLA Babajni Durani and Rahul Patil shocked | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दुर्राणी, पाटील यांना धक्का; जिल्हा नियोजन समितीवरील नियुक्त्या केल्या रद्द

आमदार बाबाजानी दुर्राणी आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यासह ९ सदस्यांची नियुक्ती रद्द ...

रस्त्यासाठी गाव विक्रीला; चिखलामुळे बोलीदारही फिरकेनात - Marathi News | Village for sale for road Bidders wont even move because of the mud parbhani village | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्त्यासाठी गाव विक्रीला; चिखलामुळे बोलीदारही फिरकेनात

थाळ्या वाजवल्या, अर्धनग्नही झाले; साहेब, अजून काय करायचे? ...

थाळ्या वाजवल्या, अर्धेनग्नही झाले; साहेब तुम्हीच सांगा रस्त्यासाठी आणखी काय करायचे - Marathi News | clapped, even became half-naked; Sir, tell me what else to do for the road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :थाळ्या वाजवल्या, अर्धेनग्नही झाले; साहेब तुम्हीच सांगा रस्त्यासाठी आणखी काय करायचे

गावही काढले विक्रीला, केवळ रस्ता करून देण्याची मागणी ...