लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुलगुरूपदी डॉ. इंद्र मणी - Marathi News | Dr. Vasantrao Naik as the Vice Chancellor of Marathwada Agricultural University. Indra Mani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुलगुरूपदी डॉ. इंद्र मणी

डॉ. इंद्र मणी यांनी भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथून कृषी अभियांत्रिकी या विषयात एम.एससी. व पीएच.डी. प्राप्त केली आहे. ...

पूर्ववैमनस्यातून भररस्त्यात युवकांवर हल्ला; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी - Marathi News | Murder of a young man out of prejudice; Crowds vandalize hospital for treatment of injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्ववैमनस्यातून भररस्त्यात युवकांवर हल्ला; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

काही युवकांनी पाचलेगाव रस्त्याकडे जाणाऱ्या कमानीजवळ धारदार शस्त्राने अक्षरशः सिनेस्टाईल दोघा युवकांवर जोरदार हल्ला चढवला. ...

मराठवाड्यावर धोधो बरसला! ५० टक्के सरासरी आताच गाठली; उर्ध्व, गाेदावरी नदीचे पात्र दुथडी - Marathi News | Heavy rain in on Marathwada; About 50 percent of the rain has just fallen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यावर धोधो बरसला! ५० टक्के सरासरी आताच गाठली; उर्ध्व, गाेदावरी नदीचे पात्र दुथडी

१४ लाख ८३ हजार १४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग; मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १३ जुलै रोजी दुपारपर्यंत ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...

परभणी जिल्ह्यात चौदा मंडळांत अतिवृष्टी; झिरो फाटा-पूर्णा वाहतूक बंद, अनेक गावे संपर्काबाहेर - Marathi News | Excessive rainfall in 14 circles in Parbhani district; Zero fork-full traffic closed, many villages out of contact | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात चौदा मंडळांत अतिवृष्टी; झिरो फाटा-पूर्णा वाहतूक बंद, अनेक गावे संपर्काबाहेर

परभणी-नांदेड मार्गावरील झिरो फाटा ते पूर्णा रस्त्याची वाहतूक बुधवारी सकाळपासून बंद झाली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “उद्धवसाहेबांच्या पत्रामुळे शंभर हत्तींचे बळ मिळाले”; एकनिष्ठ आमदार झाला भावूक  - Marathi News | parbhani shiv sena mla replied over party chief uddhav thackeray letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धवसाहेबांच्या पत्रामुळे शंभर हत्तींचे बळ मिळाले”; एकनिष्ठ आमदार झाला भावूक

Maharashtra Political Crisis: शिवसेनेची निष्ठा हेच आमचे सर्वस्व आहे, अशी भावना स्थानिक आमदाराने व्यक्त केली आहे. ...

तुकाराम महाराजांच्या पालखीत बाभळगावच्या अश्वाची 90 वर्षाची परंपरा - Marathi News | 90 years old tradition of Babhalgaon horse in Tukaram Maharaj's palaKhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुकाराम महाराजांच्या पालखीत बाभळगावच्या अश्वाची 90 वर्षाची परंपरा

बाभळगाव:  "पंढरीची वारी आहे माझ्या घरी , आणिक न करी तीर्थ व्रत " या तुकोबांच्या अभंगाची प्रचिती सहज घ्यावी ... ...

शेतात लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करा; संतप्त शेतकरी घुसला ३३ केव्ही विद्युत केंद्रात  - Marathi News | Repair wires hanging in the agri field; Angry farmer enters 33 KV power station at Pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतात लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करा; संतप्त शेतकरी घुसला ३३ केव्ही विद्युत केंद्रात 

प्रसंगावधान राखून इतर शेतकऱ्यांनी त्याला बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. ...

Rain: गळाटी, लेंडी नदी धोक्याच्या पातळीवर; पालम तालुक्यातील १४ गावे संपर्काबाहेर - Marathi News | Rain; galati, Lendi river at dangerous level; Out of touch with 14 villages in Palam taluka, many roads closed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Rain: गळाटी, लेंडी नदी धोक्याच्या पातळीवर; पालम तालुक्यातील १४ गावे संपर्काबाहेर

पालम तालुक्यात आठवड्यापासून नियमित पाऊस होत आहे. त्यात शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसाने आणखीच भर घातली. ...

दुसरीकडे उपचार घेतल्याने डॉक्टरचा रुग्णाच्या नातेवाईकांसोबत वाद; पत्रकारांनाही केली शिवीगाळ - Marathi News | the doctor's argument with the patient's relatives over treatment; He also insulted journalists | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दुसरीकडे उपचार घेतल्याने डॉक्टरचा रुग्णाच्या नातेवाईकांसोबत वाद; पत्रकारांनाही केली शिवीगाळ

उपचारासाठी विनंती केल्याने पत्रकारांना देखील केली अश्लील शिवीगाळ ...