परभणी : ५४ पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:18 AM2019-01-28T01:18:20+5:302019-01-28T01:19:00+5:30
जिल्हा पोलीस दलात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पोलीस दलातील ५४ अधिकारी- कर्मचाºयांचा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जिल्हा पोलीस दलात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पोलीस दलातील ५४ अधिकारी- कर्मचाºयांचा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
२६ जानेवारी रोजी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पोलीस दलातील उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी- कर्मचाºयांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
त्यात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्यासह सहायक निरीक्षक उस्मान चॉंद शेख, ए.एल. पांडे, गजेंद्र सरोदे, उपनिरीक्षक पी.आर. कापुरे, एस.ए. गोपीनवार, सुरेश नरवाडे, पोलीस शिपाई इम्रान शेख, शंकर गायकवाड, विशाल वाघमारे, हवालदार सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, नीलेश भुजबळ, संजय शेळके, अनिल इंगोले, पोलीस नायक जमिरोद्दीन मैनोद्दीन फारोखी, अरुण कांबळे, गणेश कौटकर, सहाय्यक उपनिरीक्षक स.मोईन स.वजीर, पोेलीस नायक पंकज उगले, बालाजी लटपटे, राठोड, गुंगे, हरिकिशन गायकवाड, हवालदार मंचक फड, उपनिरीक्षक एस.जे. सय्यद, महिला पोलीस नायक वंदना आदोडे, संगीता वाघमारे, महिला पोलीस शिपाई पूजा जाधव, हवालदार सय्यद साजेद अली, सय्यद लियाकत अली, पोलीस नाईक शेख अजगर शेख अजमत, पोलीस शिपाई आनंद शिंदे, नामदेव डुबे, हलवादार सुरेश टेंगसे, एल.एन. उपलेंचवार, विशाल लाड, पोकॉ.सय्यद शाकेर अली, हलवादार संतोष वाव्हळ, पी.जी. पाठक, एस.जी. पैठणे, पोलीस शिपाई शिवाजी काळे, अतुल कदम, सहायक उपनिरीक्षक शेख इब्राहिम शेख इसाक, हवालदार जावेद खान मकबूल खान, पोलीस शिपाई प्रशांत वाव्हळे, सीमा चाटे, हवालदार मो.मुजीब जफर मो.खाजा, कनिष्ठ लिपिक मीरा केंद्रे, शेरदिल अन्वर पठाण, बालाजी दुबलवार, नितीन नाटेकर, श्रीकृष्ण सोमवंशी, गजानन गोळेगाकर, अनंत गमे, सय्यद मोबीन, सय्यद मोईन आदींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.