परभणी : दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:38 AM2017-12-17T00:38:10+5:302017-12-17T00:38:16+5:30

पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या समशेर खान यांच्या प्रकरणात फरार असलेले पोलीस शिपाई शेख अब्दुल मुश्ताक व विष्णू देशमुख या दोघांना बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी काढले आहेत़

 Parbhani: Two police staff | परभणी : दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

परभणी : दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या समशेर खान यांच्या प्रकरणात फरार असलेले पोलीस शिपाई शेख अब्दुल मुश्ताक व विष्णू देशमुख या दोघांना बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी काढले आहेत़
समशेर खान मृत्यू प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक रौफ यांच्यासह पोलीस शिपाई विष्णू देशमुख व शेख अब्दुल मुश्ताक यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला होता़ गुन्हा दाखल झाल्यापासून देशमुख व शेख अब्दुल फरार आहेत़ अखेर १५ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षकांनी या दोन्ही कर्मचाºयांच्या बडतर्फीचे आदेश काढले आहेत़

Web Title:  Parbhani: Two police staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.