शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे आळंदीतील मंदिरातून प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 20:31 IST

1 / 2
इंद्रायणी काठ संपूर्ण वारकऱ्यांनी भरून गेला होता. इंद्रायणी नदीत वारकरी हातपाय धुवून इंद्रायणीला नमस्कार करत होते.
2 / 2
माउली-तुकारामांच्या अभंगाचं गायन अनेक ठिकाणी चालू होतं, तर कुठे फुगडीचा फेर धरण्यात येत होता.
टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक