शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ही पाच शिवमंदिरे विज्ञानासाठी ठरली आहेत कोडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 3:28 PM

1 / 5
भगवान शिवशंकर हे कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत आहे. शिवशंकराची हजारो मंदिरे या देशात आहेत. त्यापैकी काही शिवमंदिरे ही त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे विज्ञानासाठीही आश्चर्य ठरले आहे. अशाच काही शिवमंदिरांचा हा आढावा.
2 / 5
भुतेश्वर शिवलिंग (छत्तीसगड) छत्तीसगडमधील भूतेश्वर शिवलिंग वैशिष्ट्यपूर्ण आहे. नैसर्गिक शिवलिंग असलेल्या या लिंगाची उंची दरवर्षी वाढते.
3 / 5
मृदेश्वर महादेव - गोध्रा येथील मृदेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. या महादेवाच्या वाढत्या शिवलिंगाला प्रलयाचा संकेत मानण्यात येते.
4 / 5
पौडिवाला शिवमंदिर - पौडिवाला शिवमंदिर हे रावणाशी संबंधित आहे. हे शिवलिंग दरवर्षी गव्हाच्या दाण्याएवढे वाढते.
5 / 5
तीळभांडेश्वर मंदिर (वाराणसी) - शिवशंकराची नगरी मानल्या जाणाऱ्या काशीमध्ये अनेक शिवमंदिरे आहेत. त्यापैकी एक म्हणजे तीळभांडेश्वर मंदिर.
टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या