A fascinating discovery of nature in the Bhandardara area
भंडारदरा परिसरातील निसर्गाचा मनोहारी अविष्कार By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 1:00 PM1 / 6भंडारदरा पाणलोटातील ओढे वाहते झाल्याने निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे.(छाया-प्रकाश महाले, राजूर) 2 / 6भंडारदरा येथे येणा-या पर्यटकांसाठी उभारण्यात आलेले विश्रांतीगृह.(छाया-प्रकाश महाले, राजूर) 3 / 6भंडारदरा, घाटघर परिसरातील डोंगरकड्यावरील वाहणारे छोट्या धबधब्यांनी वातावरण फुलून गेले आहे. (छाया-वसंत सोनवणे, भंडारदरा) 4 / 6पर्यटकांचे खास आकर्षण असलेला नेकलेस फॉल वाहता झाला आहे. (छाया-वसंत सोनवणे, भंडारदरा)5 / 6रतनवाडी येथील नान्ही फॉल पर्यटकाविना सुनासुना दिसत आहे. (छाया-वसंत सोनवणे, भंडारदरा)6 / 6दरवर्षी पर्यटकांची गर्दीे खेचणारा पांजरे धबधबा. (छाया-प्रकाश महाले, राजूर) आणखी वाचा Subscribe to Notifications