1 / 2अकोल्यातील रेल्वेस्थानक मार्गावरील अग्रसेन चौकात एक मजूर कुटुंब आपला चरितार्थ चालविण्यासाठी दुकान थाटून बसले आहे. या कुटूंबातील एका मुलीसोबत बाजूच्याच शाळेतील एक चिमुकला खेळण्यात रमला. जणू काही यांची मैत्री खुप जुनी आहे. बालपण हे निरागस असते याचे प्रत्यंतर देणारे हे दृष्य मैत्रीला कुठलेही बंधन नसते हेच दर्शविते. 2 / 2अकोल्यातील रेल्वेस्थानक मार्गावरील अग्रसेन चौकात एक मजूर कुटुंब आपला चरितार्थ चालविण्यासाठी दुकान थाटून बसले आहे. या कुटूंबातील एका मुलीसोबत बाजूच्याच शाळेतील एक चिमुकला खेळण्यात रमला. जणू काही यांची मैत्री खुप जुनी आहे. बालपण हे निरागस असते याचे प्रत्यंतर देणारे हे दृष्य मैत्रीला कुठलेही बंधन नसते हेच दर्शविते.