1 / 4अपघातानंतर गॅसने भरलेल्या टॅँकरने पेट घेतला.2 / 4या आगीत टॅँकरची कॅबिन पूर्ण जळाली. सुदैवाने ही आग गॅसपर्यंत पोहचली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.3 / 4बाळापूर नगरपालिका व अकोला महानगर पालिकेच्या अग्निशमन बंबांनी घटनास्थळावर धाव घेऊन आग विझवली.4 / 4अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक बाळापूर शहरातून वळवली होती.