#AutoExpo2018: Indias first electric car unity one launched in delhi
#AutoExpo2018 : देशातील पहिली इलेक्ट्रिक कार लाँच, पाहा किती आहे बुकींग अमाउंट By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2018 4:07 PM1 / 7पहिली पुर्ण इलेक्ट्रिक कार युनिटी वन दिल्ली येथील ऑटो एक्स्पोमध्ये लाँच करण्यात आली. लवकरच ही अत्याधुनिक गाडी भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल. ही गाडी १६०किमीच्या सर्वाधिक वेगाने धावु शकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्याची बॅटरी ३० मिनिटांत पुर्णपणे चार्ज होऊ शकते आणि ३०० किमीपर्यंत चालु शकते. १००० रुपयांनी ही गाडी बुक करण्याची ऑफर आजच्या दिवसासाठी आहे.2 / 7पहिली पुर्ण इलेक्ट्रिक कार युनिटी वन दिल्ली येथील ऑटो एक्स्पोमध्ये लाँच करण्यात आली. लवकरच ही अत्याधुनिक गाडी भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल. ही गाडी १६०किमीच्या सर्वाधिक वेगाने धावु शकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्याची बॅटरी ३० मिनिटांत पुर्णपणे चार्ज होऊ शकते आणि ३०० किमीपर्यंत चालु शकते. १००० रुपयांनी ही गाडी बुक करण्याची ऑफर आजच्या दिवसासाठी आहे.3 / 7पहिली पुर्ण इलेक्ट्रिक कार युनिटी वन दिल्ली येथील ऑटो एक्स्पोमध्ये लाँच करण्यात आली. लवकरच ही अत्याधुनिक गाडी भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल. ही गाडी १६०किमीच्या सर्वाधिक वेगाने धावु शकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्याची बॅटरी ३० मिनिटांत पुर्णपणे चार्ज होऊ शकते आणि ३०० किमीपर्यंत चालु शकते. १००० रुपयांनी ही गाडी बुक करण्याची ऑफर आजच्या दिवसासाठी आहे.4 / 7पहिली पुर्ण इलेक्ट्रिक कार युनिटी वन दिल्ली येथील ऑटो एक्स्पोमध्ये लाँच करण्यात आली. लवकरच ही अत्याधुनिक गाडी भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल. ही गाडी १६०किमीच्या सर्वाधिक वेगाने धावु शकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्याची बॅटरी ३० मिनिटांत पुर्णपणे चार्ज होऊ शकते आणि ३०० किमीपर्यंत चालु शकते. १००० रुपयांनी ही गाडी बुक करण्याची ऑफर आजच्या दिवसासाठी आहे.5 / 7पहिली पुर्ण इलेक्ट्रिक कार युनिटी वन दिल्ली येथील ऑटो एक्स्पोमध्ये लाँच करण्यात आली. लवकरच ही अत्याधुनिक गाडी भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल. ही गाडी १६०किमीच्या सर्वाधिक वेगाने धावु शकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्याची बॅटरी ३० मिनिटांत पुर्णपणे चार्ज होऊ शकते आणि ३०० किमीपर्यंत चालु शकते. १००० रुपयांनी ही गाडी बुक करण्याची ऑफर आजच्या दिवसासाठी आहे.6 / 7पहिली पुर्ण इलेक्ट्रिक कार युनिटी वन दिल्ली येथील ऑटो एक्स्पोमध्ये लाँच करण्यात आली. लवकरच ही अत्याधुनिक गाडी भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल. ही गाडी १६०किमीच्या सर्वाधिक वेगाने धावु शकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्याची बॅटरी ३० मिनिटांत पुर्णपणे चार्ज होऊ शकते आणि ३०० किमीपर्यंत चालु शकते. १००० रुपयांनी ही गाडी बुक करण्याची ऑफर आजच्या दिवसासाठी आहे.7 / 7पहिली पुर्ण इलेक्ट्रिक कार युनिटी वन दिल्ली येथील ऑटो एक्स्पोमध्ये लाँच करण्यात आली. लवकरच ही अत्याधुनिक गाडी भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल. ही गाडी १६०किमीच्या सर्वाधिक वेगाने धावु शकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्याची बॅटरी ३० मिनिटांत पुर्णपणे चार्ज होऊ शकते आणि ३०० किमीपर्यंत चालु शकते. १००० रुपयांनी ही गाडी बुक करण्याची ऑफर आजच्या दिवसासाठी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications