By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 16:56 IST
1 / 9महिंद्रा कंपनीने ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. कंपनीने या ऑफर अंतर्गत महिंद्रा Scorpio सह वेगवेगळ्या गाड्यांवर 15 हजारांपासून 1 लाखांपर्यंत सवलत दिली आहे. 2 / 9Mahindra Alturas G4: महिंद्रा डिलर्सकडून या गाडीवर 1 लाखांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. 3 / 9Mahindra Scorpio: महिंद्रा डिलर्सकडून ग्राहकांना या गाडीवर 85 हजारांपर्यंत फायदा मिळत आहे. 4 / 9Mahindra KUV100 NXT:महिंद्राकडून KUV100 वर 79 हजारांपर्यंत सवलत दिली जात आहे. 5 / 9Mahindra XUV500: महिंद्र डिलर्सकडून या एसयूव्ही गाडीवर 79 हजारांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.6 / 9Mahindra TUV300: गाडीवर 65 हजारांपर्यंत सवलत दिली जात आहे. तसेच 46 हजारांचा कॅश डिस्काउंट देण्यात येत आहे. 7 / 9Mahindra TUV300 Plus: एसव्हीयूवर 70 हजारांपर्यंत सवलत देण्यात येत आहे.8 / 9Mahindra Bolero: महिंद्र डिलर्सवर स्टँडर्ड बोलेरोवर 50 हजारांपर्यंत फायदा होणार आहे. तसेच पॉवर प्लसवर ग्राहकांना 40 हजारांपर्यंत सवलत मिळणार आहे. 9 / 9Mahindra Marazzo: भारतातील पहिली फोर-स्टार-रेटेड MPV गाडी असून गाडी एक्सचेंज केल्यास ग्राहकांना 15 हजारापर्यंत सवलत देण्यात येत आहे.