By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 16:33 IST
1 / 5मारुती सुझुकी आल्टो K10 - आल्टो ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. आल्टो 10 चा मायलेज 24.07 असून किंमत 3.26 लाख रुपयांपासून ते 4.12 लाख रुपयांपर्यंत आहे. 2 / 5डॅटसन रेडी गो - डॅटसनच्या या छोट्याशा कारच्या ऑटोमॅटिक वेरिएंटला या वर्षीच लाँच करण्यात आले. या गाडीचा मायलेज 22.5 किमी आहे. तर किंमत 3.96 लाख एवढी आहे. 3 / 5मारुती सुझुकी सिलेरेयो - सिलेरेयो गाडीचा लूक अतिशय देखणा आहे. या गाडीचा मायलेज 23.1 किमी आहे. तर किंमत 4.49 ते 5.24 लाख रुपयेपर्यंत आहे. 4 / 5रेनो क्वीड - ही भारतीय बाजारातील बेस्ट सेलिंग कार आहे. क्वीडचा एएमटी वेरिएंट 24.4 किमी मायलेज देतो. याची किंमत 4.49 लाख एक्स शोरुम (दिल्ली) आहे. 5 / 5टाटा नॅनो - देशातील सर्वात चर्चिली गेलेली कार नॅनो ठरली आहे. नॅनो कारमध्ये 624 सीसी इंजिन आहे. या गाडीचा मायलेज 22 किमी प्रतिलिटर असून गाडीची किंमत 3.01 ते 3.20 लाख एवढी आहे.