The first car in the air, flying in the air, will fly 640 kilometers after one flight
हवेत उडणारी जगातली पहिली कार, एकदा उड्डाण केल्यानंतर जाणार 640 किलोमीटर By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 3:43 PM1 / 5विमानातून अवकाश पाहणं यात काही नवं नाही. परंतु आता तुम्हाला उडत्या कारमधून अवकाश प्रवास करणं शक्य होणार आहे. 2 / 5कारण आता आकाशात उडणारी कार अमेरिकेतल्या टेराफुगिया कंपनीनं तयार केली आहे. 3 / 5या कारसाठी ऑक्टोबरपासून प्री-बुकिंग सुरू झालं आहे. टेराफुगिया ट्रान्झिशन ही कंपनी हवेत उडणारी कार घेऊन बाजारात आली आहे. 4 / 5या कारची हवेतील गती 160 किलोमीटर प्रतितास आहे. टेराफुगिया ट्रान्झिशननं या कारनं एकदा उड्डाण केल्यानंतर कार 640 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. 5 / 5विशेष म्हणजे या कारला आकाशासह रस्त्यावरही तुम्ही पळवू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications