Know the Swift car journey in India since 2005
जाणून घ्या स्विफ्ट कारचा 2005 पासूनचा आतापर्यंतचा भारतातील प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2018 1:35 PM1 / 4स्विफ्ट कार पहिल्यांदा 2005 साली भारतात लाँच झाली. तेव्हापासून आतापर्यंत मारुती सुझुकीने 18 लाख स्विफ्ट कारची विक्री केली. 2 / 4भारतामध्ये सर्वात जास्त विकल्या जाणा-या पाच गाडयांमध्ये स्विफ्ट कारचा समावेश होतो. 3 / 4नोएडा येथे सुरु असलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये आज थर्ड जनरेशनची स्विफ्ट कार लाँच झाली. याआधी 2011 मध्ये दुस-या जनरेशनची कार लाँच झाली होती. 4 / 4थर्ड जनरेशनच्या पेट्रोलच्या बेसिक मॉडेलची किंमत 4.99 लाख रुपये, डिझेल मॉडेलची किंमत 5.99 लाख रुपये आणि ऑटोमॅटिक मॉडेलची किंमत 7.49 लाख रुपये आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications