Maruti Suzuki launches new Ciaz
Maruti Suzukiने मार्केटमध्ये उतरवली नवी Ciaz By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 11:11 PM1 / 6Maruti Suzukiने ग्राहकांसाठी Ciazचं नवं मॉडल मार्केटमध्ये उतरवलं आहे. वर्ष 2018मध्ये 50 हजारांहून अधिकची विक्री झालेल्या या कारमध्ये मारुतीनं 1.5 लीटरचं इंजिन बसवलं आहे.2 / 6मारुती कंपनीनं ही कार होंडासिटी आणि ह्युंदाई वर्नाला टक्कर देण्यासाठी बाजारात उतरवली आहे. 3 / 6 या नव्या Ciaz कारमध्ये 1.5 लीटरचं DDiS 225 टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन बसवलं आहे. 4 / 6तसेच Ciazचं 1.5 लीटरचं नवं डिझेल इंजिन 4000 आरपीएमबरोबरच 95 एचपी पॉवर आणि 1500 ते 2500 आरपीएमवर 225 एनएम टॉर्क देणार आहे. 5 / 6या इंजिनमध्ये 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळणार आहे. 6 / 6तसेच अनेक नवे फीचर्सही या कारमध्ये पाहायला मिळतील. आणखी वाचा Subscribe to Notifications