शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अशी संधी पुन्हा नाही! मारुती सुझुकीची स्विफ्ट २ लाख ७२ हजारात घरी आणा, ड्रुमवर खरेदीची सुवर्ण संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 4:53 PM

1 / 7
जर तुम्ही कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमच बजेट नवी कार खरेदी करण्याचे नसेल तर तुम्ही निराश होऊ नका.
2 / 7
तुम्हाला मारुती सुझुकीची स्विफ्ट कार फक्त २ लाख ७२ हजारात मिळणार आहे.
3 / 7
जुन्या कार खरेदी करत असताना आपण फक्त त्याचे इंजिन तपासून घ्यावे लागणार आहे. जुनी वाहने विकणारी कंपनी Droom या प्लॅटफॉर्मवर स्विफ्ट फक्त २ लाख ७२ हजारात मिळू शकते.यासाठी तुम्हाला ड्रुमवर भेट द्यावी लागणार आहे.
4 / 7
प्रत्येक कारचे वेगवेगळे व्हेरियंट लॉन्च केले जातात हे आपणा सर्वांना माहीत आहे, त्यामुळे या कारचे कोणते मॉडेल उपलब्ध आहे हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच पडला असेल.या कारचे ZXI मॉडेल विकले जात आहे. या कारची नोंदणी 2009 मध्ये झाली होती.
5 / 7
या कारचे रनिंग 81 हजार किलोमीटर झाले आहे, ही कार तुम्हाला MH नोंदणीसह मिळेल. ही कार तुम्हाला ऑटोमॅटिक नसून मॅन्युअल ट्रान्समिशनसह मिळणार आहे.
6 / 7
ड्रूमवर या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ही कार मुंबईत विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही कार 2,72,279 रुपयांना उपलब्ध आहे.
7 / 7
ही कार खरेदी करत असताना तुम्हाला सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.कागदपत्रे स्वतः तपासा, तुम्हाला सर्व माहिती Droom या वेबसाईटवर मिळेल.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी