शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mia Khalifa Car Collection: 'या' महागड्या कारची मालकीन आहे मिया खलिफा, पाहा तिचं जबरदस्त कार कलेक्शन; तुम्हीही थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 1:51 AM

1 / 6
माजी पॉर्न स्टार मिया खलिफा (Mia Khalifa) हे एक अत्यंत चर्चित नाव आहे. सध्या तिने अॅडल्ट इंडस्ट्री सोडली आहे. मात्र, असे असले तरी, अेकांना आजही तिच्या लाईफ बद्दल जाणून घेण्यात इंट्रेस्ट दिसतो. यामुळे आम्ही आज मिया खलिफाचे कार कलेक्शन घेऊन आलो आहोत. तिच्याकडे बऱ्याच महागड्या कार आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, मिया खलिफाकडे कोणकोणत्या कार आहेत, जाणून घ्या...
2 / 6
मिया खलिफाकडे Lexus ES कार आहे. भारतातील हिची सुरुवातीची किंमत 59,50,000 रुपये एवढी आहे. जी 65,60,000 रुपयांपर्यंत जाते. Lexus ES मध्ये 2.5-लिटर 4 सिलिंडर इंजिन आहे. जे 160 kW पॉवर आणि 202 NM टार्क जनरेट करते. या कारची टॉप स्पीड 180mph एवढी आहे.
3 / 6
मिया खलिफाकडे BMW M4 देखील आहे. भारतात हिची सुरुवातीची किंमत 14,390,000 रुपये एवढी आहे. या कारमध्ये 3.0 लिटर इनलाइन 6-सिलिंडर एम-पावर पेट्रोल इंजिन मिळते. जे 375 kW आणि 650 एनएम टार्क जनरेट करते. या कारची टॉप स्पीड 250 मैल प्रति तास आहे.
4 / 6
मिया खलिफाकडे Jeep Wrangler देखील आहे. हिची भारतातील किंमत 57.85 लाख रुपये ते 61.85 लाख रुपयां दरम्यान आहे. या कारमध्ये 2.0-लिटरचे 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन मिळते. जे 268PS/400Nm आउटपुट देते. या ऑफ-रोडरची टॉप स्पीड 180 किमी प्रति तास आहे.
5 / 6
मियाकडे Ferrari F12 Berlinetta देखील आहे. हिची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. ही तिच्याकडच्या सर्वाधिक महागड्या कारपैकी एक आहे. या कारला 6.2 लिटरचे सुपरचार्ड V12 इंजिन आहे. जे 730.9bhp आणि 690Nm टार्क जनरेट करते. या कारची टॉप स्पीड 340 mph एवढी आहे.
6 / 6
मिया खलिफाकडे Audi R8 Spyder देखील आहे. भारतात Audi R8 ची किंमत 2 कोटी रुपयांपेक्षाही अधिक असेल. खरे तर, हे मॉडेल अद्याप भारतात विकले जात नाही. या कारमध्ये 5.0 लिटरचे V10 पेट्रोल इंजिन आहे. या कारची टॉप स्पीड 330 kmph एवढी आहे.
टॅग्स :carकारAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग